Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्ह-इन पार्टनरच्या क्रूरतेची हद्द! तुकडे करुन कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खायला दिले अन्…

मुंबई पोलिसांनी मीरा रोड परिसरातील एका सोसायटीतून मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह सरस्वती विद्या नावाच्या महिलेचा असल्याचे सांगितले जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2023 | 10:54 AM
लिव्ह-इन पार्टनरच्या क्रूरतेची हद्द! तुकडे करुन कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खायला दिले अन्…
Follow Us
Follow Us:

मीरा रोड परिसरातील एका सोसायटीतून महिलेचा मृतदेह सापडला आहे. महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे. महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. तपासात महिलेचे नाव सरस्वती विद्या असे सांगितले जात असून ती तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज साने याच्यासोबत राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले. लिव्ह इन पार्टनरचे वय ५६ वर्षे आहे. ही हत्या ४ जून रोजीच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघेही आकाशगंगा भवनमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये ३ वर्षांपासून राहत होते. संशयाच्या आधारे पोलिसांनी महिलेचा लिव्ह इन पार्टनर मनोज साने याला अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

मीरा रोड खून प्रकरणात सुत्राच्या माहितीनुसार मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आरोपींनी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. मीरा रोड परिसरात असलेल्या सोसायटी फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे तुकडे तुकडे करण्यात आले. लोकांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी फ्लॅटमधून मृतदेह ताब्यात घेतला.

लग्नाशिवाय 3 वर्षे एकत्र राहत होते

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे वय अंदाजे 32 वर्षे होते. ती एका 56 वर्षीय व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. दोघेही ३ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. 4 जून रोजी महिलेचा खून झाल्याची शक्यता आहे. मात्र, हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

असा या प्रकरणाचा भंडाफोड झाला

मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर असलेल्या गीता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सोसायटीच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमधून एका महिलेचा अनेक तुकड्यांमध्ये मृतदेह पोलिसांना काल रात्री आठच्या सुमारास सापडला. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार रहिवाशांकडून प्राप्त झाली होती.

Web Title: The extent of cruelty of live in partners cut it into pieces and cooked it in a cooker and fed it to the dogs and nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2023 | 10:54 AM

Topics:  

  • Mumbai Murder Case
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
1

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
2

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
3

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत
4

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.