Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

Children's Day 2026: एआयच्या मदतीने लहानपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्या. प्रॉम्प्ट्स वापरून काही विशेष फोटो तयार करा आणि बालदिनानिमित्त सोशल मीडियावर अपलोड करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2026 | 11:02 AM
Children's Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

Children's Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

Follow Us
Follow Us:
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लहान मुलांवर प्रचंड प्रेम होते
  • आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मनात लहानपणीच्या आठवणी नेहमीच ताज्या असतात
  • तुम्ही AI च्या मदतीने लहानपणीच्या आठवणींना उजाळा द्या
दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारतात बालदिन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी साजरा केला जाणारा बालदिन देशातील लहान मुलांसाठी समर्पित आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लहान मुलांवर प्रचंड प्रेम होते. यामुळे त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर असं म्हणतात की, आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मनात लहानपणीच्या आठवणी नेहमीच ताज्या असतात. लहानपणी केलेली मज्जा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मित्रांसोबत केलेली मस्ती या सर्व आठवणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात नेहमीच असतात.

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

आपल्या मनात अनेकदा विचार येतो की आपण पुन्हा एकदा लहान झालो असतो तर खरंच किती बरं झालं असतं ना! पण असं होणं शक्य नाही. पण तुम्ही AI च्या मदतीने लहानपणीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करू शकता. काही खास प्रॉम्प्ट वापरून बालदिनानिमित्त विशेष फोटो देखील तयार करू शकता. यासाठी खालील प्रॉम्प्ट वापरू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

 

  • On the left: a child version of me (from a childhood photo) looking with an innocent smile to the right, with 1997 written above On the right: A present version of me (from a recent photo) sits with her hands under her chin and looks at the child with a calm smile, with “2026” written above. Studio background: plain and soft (studio background) The lighting: Soft, cinematic, warm (even a black-and-white photo).
 
  • Create a vertical cinematic life journey portrait showing the same girl at 6 ages (0, 2, 5, 19, 23, 30) connected by a glowing golden spiral timeline. Bottom: sleeping newborn in basket → smiling toddler → schoolgirl in uniform → teenage student writing → college + graduation portrait holding diploma → confident 30-year-old woman in a black saree with gold border.
 
  • Create an emotional and cinematic photograph showing my adult self holding hands with my childhood self while walking together in a beautiful garden. Preserve the facial identity from the uploaded reference photo. Golden hour lighting, dreamy nostalgic atmosphere, natural poses, realistic photography, ultra-detailed 4K. don’t change faces.
तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
  • Create a heartwarming, ultra-realistic photograph featuring my current adult self sitting beside my childhood self. Both versions should look at each other with warm smiles. Preserve the exact facial identity and features from the uploaded reference photo. don’t change faces. The childhood version should look like a younger version of the same person. Soft natural lighting, nostalgic atmosphere, realistic skin texture, professional photography, 4K quality. make it realistic, don’t add too much ai effects.
💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतात बालदिन कधी साजरा केला जातो?

    Ans: भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

  • Que: भारतात 14 नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा केला जातो?

    Ans: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.

  • Que: AI च्या मदतीने बालपणीचे फोटो कसे तयार करायचे?

    Ans: AI फोटो जनरेटर टूलमध्ये तुमचा सध्याचा फोटो अपलोड करा. त्यानंतर बालपणीचा लूक तयार करण्यासाठी योग्य Prompt टाका आणि फोटो जनरेट करा.

Web Title: Relive your childhood memories with these trending ai photo prompts on the occasion of childrens day hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
1

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Chandrapur News: दिवाळी संपली, आता निवडणुका कधी? इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू, ग्रामीण भागात चर्चांना वेग
3

Chandrapur News: दिवाळी संपली, आता निवडणुका कधी? इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू, ग्रामीण भागात चर्चांना वेग

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब
4

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.