Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंह यांच्याविरोधात पीडितेकडून कोर्टात लैंगिक शोषणाचा ‘तो’ व्हिडीओ सादर, सुप्रीम कोर्टाने घेतली गंभीर दखल, आता होणार का कारवाई, पाहा सविस्तर बातमी

 सर्वोच्च न्यायालयाच्या आखाड्यात कुस्तीपटूंचा पहिला आखाडा आता रंगला आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. याचिकेत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. सिब्बल म्हणाले की, लैंगिक छळाच्या आरोपावर कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. पीडित तरुणी त्यावेळी 16 वर्षांची होती, तिने सुवर्णपदक जिंकले आहे. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, कुस्तीपटूंचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यांनी देश आणि जगात भारताचा नावलौकिक मिळवला आहे. आम्ही नोटीस जारी करतो. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी शुक्रवारची तारीख निश्चित केली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 25, 2023 | 08:58 PM
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंह यांच्याविरोधात पीडितेकडून कोर्टात लैंगिक शोषणाचा ‘तो’ व्हिडीओ सादर, सुप्रीम कोर्टाने घेतली गंभीर दखल, आता होणार का कारवाई, पाहा सविस्तर बातमी
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतरवर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंह यांचे विरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. तसेच ब्रिजभूषण यांचे विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. तसेच, लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर आता या कोर्टात केस दाखल असताना, पीडितेकडून वकिलांनी लैंगिक छळाचा व्हिडीओ कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

#WATCH | We asked for directions for FIR to be filed against accused Brij Bhushan Sharan Singh. Despite serious allegations of harassment, Delhi Police wasn't filing the complaint. SC found the matter serious & issued notices to Delhi govt & Delhi Police: Wrestler's advocate pic.twitter.com/Kb7DXOr1cz — ANI (@ANI) April 25, 2023

 

मंगळवारी सिब्बल यांनी न्यायालयासमोर सांगितले की, जर पोलिस गुन्हा नोंदवत नसतील, तर सीआरपीसीच्या कलम 166A मध्ये दुरुस्ती केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यावर सरन्यायाधीश म्हणाले, ‘आम्ही बघू.

तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि अनुभवी विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंनी सांगितले की, पोलिसांनी अद्याप त्यांची तक्रार नोंदवली नाही. विनेश म्हणाल्या की, ब्रिजभूषण यांना भाजप नेता असल्याचा फायदा मिळत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र त्यांचा दृष्टीकोन नेहमीच पक्षपाती राहिला आहे, असे ते म्हणाले. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींपैकी १२ मुली चौकशी समितीसमोर हजर झाल्या आहेत. त्यांना अजून काय हवंय? दरम्यान, कुस्तीपटूंनी खाप नेते, महिला संघटना आणि राजकारण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

 

 

Web Title: The victim submitted that video in the court against the president of wrestling federation brijbhushan charan singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2023 | 08:55 PM

Topics:  

  • Brij Bhushan Sharan Singh

संबंधित बातम्या

“…तर हे राज ठाकरेंना झेपणार नाही; हिंदी आणि मराठीच्या वादामध्ये बृजभूषण शरण सिंह यांची उडी
1

“…तर हे राज ठाकरेंना झेपणार नाही; हिंदी आणि मराठीच्या वादामध्ये बृजभूषण शरण सिंह यांची उडी

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाने POCSO खटला केला बंद, वाचा सविस्तर
2

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाने POCSO खटला केला बंद, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.