Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Train Accident : आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलममध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत चार विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 23, 2026 | 09:12 PM
Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Follow Us
Follow Us:
  • राज्य राणी एक्स्प्रेसची विद्यार्थ्यांना धडक
  • सर्व विद्यार्थी अकरावी आणि बारावीचे
  • मुख्यमंत्री नायडूंकडून शोक व्यक्त 
 

आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात एक्स्प्रेसच्या धडकेत (Train Accident) निष्पाप चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच यात आणखीन एक विद्यार्थी गंभीर रुपात जखमी असल्याचे कळते.

पोलिसांच्या मते, हे सर्व विद्यार्थी रुळावरून चालत होते. त्यांना अचानक आलेली राज्य राणी एक्स्प्रेस दृष्टीस पडली नाही. ज्यामुळे हा अपघात झाला. मृतांमध्ये विशाखा राव, दिलीप कुमार, शिवा आणि शरथ कुमार यांचा समावेश आहे. ते नौपाडावरून टेक्कालीच्या दिशेने रुळावरून चालत जात होते.

सर्व अकरावी/बारावीचे विद्यार्थी

टेक्कालीचे रेव्हेनू डिव्हिजनल अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव सैल्मन राजू आहे. त्याच्यावर टेक्कालीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत विद्यार्थी इंटमीडिएट (अकरावी आणि बारावी) मध्ये शिक्षण घेत होते. त्यांचे वय 16 ते 17 वर्षांचे होते. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून तपास सुरू झाल्याची माहिती येथील पोलीस अधिक्षकांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, या विद्यार्थ्यांना एक्सप्रेस आपल्या दिशेने येत असल्याचे कळलेच नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी तरी वाटत आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्यांसाठी मदत जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून जखमी विद्यार्थ्याचा खर्च करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.  वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी देखील या ट्रेन अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Train accident four student death one injuerd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • n chandrababu naidu
  • Student
  • Train Accident

संबंधित बातम्या

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
1

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
2

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
3

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
4

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.