Mexico Accident : मेक्सिकोमध्ये एक भयानक अपघात घडला आहे. एका मालगाडीची डबलडेकर बसला धडक बसला आणि बसचे दोन मोठे तुकडे झाले आहेत. या दुर्दैवी अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे,…
जर्मनीमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एक प्रवासी ट्रेन रुळावरुन घसरली असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु…
ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून सोमवारी सकाळी (9 जून) मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 6 जणांचा मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रानजीक लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातानंतर राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून उद्या १० जून रोजी रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा…
मुंब्रा-दिवा रेल्वे दुर्घटनेवर बोलताना शरद पवार म्हणाले, "मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (CSMT) जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून ठाण्यानजीक दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
बाहेरून येणाऱ्या लोंढयांमुळे रेल्वे सेवा कोलमडली. केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. सगळे निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी केली आहे.
Train Accident Viral Video: अतिशहाणपणा नडला! चालू ट्रेनमधून उतरत होती तितक्यात तोल गेला अन् तरुणी थेट रेल्वे रुळावरच जाऊन पडली. रेल्वेतील प्रवासीही हे दृश्य पाहून हादरले. नक्की काय घडलं ते…
गणेश लाड आणि अभिजित गोळे हे मित्र होते. गणेश याच्या मैत्रिणीवरून आणि त्या दोघांमध्ये पार्टनरशिपमध्ये असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून त्यांच्यात वाद झाले.