Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरत नाही तर ‘या’ स्थानकावरुन सुटणार रेल्वे गाड्या, कामांमुळे ३० सप्टेंबरपर्यंत बदल

भुसावळ सुरत रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामामुळे तेथील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील ट्रॅफिक ब्लॉक ३० सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. यामुळे सुरत रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या काही प्रवासी रेल्वेगाड्यांचे टर्मिनस सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानक करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 11, 2024 | 11:44 AM
सुरत नाही तर 'या' स्थानकावरुन सुटणार रेल्वे गाड्या, कामांमुळे ३० सप्टेंबरपर्यंत बदल

सुरत नाही तर 'या' स्थानकावरुन सुटणार रेल्वे गाड्या, कामांमुळे ३० सप्टेंबरपर्यंत बदल

Follow Us
Follow Us:

सुरत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म चारवरील ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. या कामामुळे, सुरत रेल्वे स्थानकावरून सुरू होणार्‍या आणि समाप्त येणार्‍या भुसावळ विभागातील सहा रेल्वे गाड्या सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानकावरून सुटणार व थांबणार आहे. सुरतऐवजी उधना स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांपैकी 1907 सुरत भुसावळ पॅसेंजर (8 ते 30 सप्टेंबर) उधना येथून सायंकाळी 5.24 वाजता सुटेल.

उधनापर्यंत या गाड्या धावणार

सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानकापासून सुटणार्‍या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 19007 सुरत-भुसावळ पॅसेंजर 8 ते 30 सप्टेबरपर्यंत उधना स्थानकावरून सायंकाळी 5.24 वाजता सुटेल तर गाडी क्रमांक 19005 सुरत-भुसावळ एक्स्प्रेस ही 8 ते 30 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकावरून रात्री 11.30 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 09065 सुरत-छपरा विशेष गाडी 9 ते 30 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकावररून सकाळी 8.35 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 19045 सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस 8 ते 30 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकावरून सकाळी 10.20 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 22947 सुरत-भागलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस 10 ते 29 सप्टेबरपर्यंत उधना स्थानक येथून सकाळी 10. 20 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 20925 सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी 9 ते 29 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकावरून दुपारी 12.30 वाजता सुटेल.

उधन्यात या गाड्या शॉर्ट टर्मिनेट

भुसावळ-सुरत एक्स्प्रेस (19006) 8 ते 30 सप्टेंबर, भुसावळ-सुरत एक्स्प्रेस (19006), अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस 9 ते 30 सप्टेंबरपर्यत, छपरा-सुरत (09066) स्पेशल गाडी 11 ते 25 सप्टेंबरपर्यत, छपरा-सुरत ताप्ती गंगा (19046) एक्स्प्रेस 8 ते 29 सप्टेंबरपर्यत, भागलपूर-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस (22948) ही गाडी 9 ते 30 सप्टेबरपर्यंत उधना येथे शार्ट टर्मिनेट करण्यात येईल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Trains will depart from udhna instead of surat change due to work till september 30

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 11:44 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Surat

संबंधित बातम्या

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
1

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
2

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.