Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार

लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विशेषच्या चार फेऱ्या होणार आहे. ट्रेन क्रमांक ०१०२१ सुपरफास्ट विशेष शनिवार आणि २१ फेबुवारी रोजी एलटीटी येथून ००.५५ वा. सुटेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2026 | 09:20 AM
मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

Follow Us
Follow Us:

अकोला : मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यातच प्रवाशांच्या मागणीनुसार, अकोला मार्गे मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्याहून मुंबई, पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट विशेष ट्रेनच्या २ फेऱ्या होणार आहे. विशेष गाड्यांचा तपशिलानुसार ट्रेन क्रमांक ०२१३९ सुपरफास्ट विशेष गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ००.२० वा. सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वा. पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०२१४० सुपरफास्ट विशेष मंगळवारी नागपूर येथून २० वा. सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वा. पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपूरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विशेषच्या चार फेऱ्या होणार आहे. ट्रेन क्रमांक ०१०२१ सुपरफास्ट विशेष शनिवार आणि २१ फेबुवारी रोजी एलटीटी येथून ००.५५ वा. सुटेल. ट्रेन क्रमांक ०१०२२ विशेष १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी नागपूर येथून २० वा. सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वा. पोहोचेल. पुणे-नागपूर पुणे सुपरफास्ट विशेषच्या चार फेऱ्या असून ट्रेन क्रमांक ०१४६७ सुपरफास्ट विशेष १३ आणि २० फेब्रुवारी रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वा. सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वा. पोहोचेल.

दोन्ही गाड्यांना उरुळी ते वर्ध्यात मिळणार थांबा

सुपरफास्ट विशेष १४ आणि २१ रोजी नागपूर येथून सकाळी ८ वा. सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वा. पोहोचेल, पुणे नागपूर-पुणे सुपरफास्ट विशेष ट्रेन १८ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वा. सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वा. पोहोचेल. सुपरफास्ट विशेष १९ रोजी नागपूर येथून सकाळी ८ वा. सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री २३.३०वा. पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा आहे.

हेदेखील वाचा : Railway Ticket Price Increase : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री

Web Title: Mumbai pune nagpur special train to run via akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Special Train

संबंधित बातम्या

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग
1

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा
2

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार
3

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.