Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू-काश्मीरवर निसर्गाची वक्रदृष्टी; पूर अन् भूस्खलनामध्ये २५०० रस्ते खचले, 100 कोटींहून अधिक नुकसान

जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे २५०० रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 02, 2025 | 06:06 PM
two thousand roads were damaged due to floods and landslides Jammu and Kashmir news update

two thousand roads were damaged due to floods and landslides Jammu and Kashmir news update

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला असून यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या कोपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, २५०० रस्त्यांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) १०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या, विभाग मूल्यांकनात गुंतलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मते, १५०० रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत, परंतु अजूनही सुमारे १००० रस्ते बंद आहेत. ज्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे त्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधलेले नवीन रस्ते देखील समाविष्ट आहेत. यासोबतच, अनेक ठिकाणी डोंगरावरून कोसळणाऱ्या ढिगाऱ्यांमुळे रस्ते बंद झाले आहेत, तर काही ठिकाणी कल्व्हर्ट घसरले आहेत. पूलही तुटले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पायी प्रवास करावा लागत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

PWD हटवण्याच्या कामात व्यस्त
सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जड यंत्रसामग्री वापरून रस्त्यांवरील ढिगारा हटवत आहे. भूस्खलनाचा प्रभाव कमी असलेल्या भागातून यंत्रे बाधित भागात हलवण्यात आली आहेत. ढिगारा विल्हेवाट लावण्यात सर्वात मोठी अडचण येत आहे.

PWDसाठी कचरा टरले एक मोठे आव्हान 

भूस्खलनामुळे रस्त्यांवर साचलेला कचरा हटवणे पीडब्ल्यूडीसाठी अडचणी निर्माण करत आहे. कारण, कचरा उचलून अनेक किलोमीटर दूर नेणे आवश्यक आहे. त्याच वेळी, सार्वजनिक बांधकाम विभाग नुकसानीचा अहवाल तयार करेल आणि तो केंद्र सरकारला पाठवेल. त्या आधारावर केंद्र सरकारकडून बजेट मिळेल. ज्याच्या मदतीने खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे काम केले जाईल. जम्मू विभागात सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

देशांसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जम्मू विभागात सर्वाधिक नुकसान

विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडब्ल्यूडीला विभागातील कठुआ, सांबा, जम्मू, रियासी, उधमपूर, किश्तवार, दोडा, राजोरी, रामबन, पूंछ आणि काश्मीर विभागातील अनंतनाग आणि कुलगाम येथे जास्त नुकसान झाले आहे. काश्मीर विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या एक-दोन घटनांमुळे नुकसान कमी झाले आहे. काश्मीर विभागात, सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी आणि टिप्परच्या मदतीने रस्ते दुरुस्त केले आहेत.

PWD नुकसानीचे मूल्यांकन करण्यात व्यस्त 

जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे २५०० रस्ते प्रभावित झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत १५०० रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत. भविष्यात हवामान स्वच्छ राहिल्यास, येत्या आठवड्यात इतर बंद रस्ते देखील पूर्ववत केले जातील. विभाग लवकरच पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करणारा अहवाल तयार करेल.

Web Title: Two thousand roads were damaged due to floods and landslides jammu and kashmir news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Landslide News

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पावसाचा तडाखा; सात राज्यांत अलर्ट जारी, उत्तराखंडमध्ये कोसळली दरड
1

देशातील अनेक राज्यांत पावसाचा तडाखा; सात राज्यांत अलर्ट जारी, उत्तराखंडमध्ये कोसळली दरड

समंदर चाचा उर्फ ​​’​​Human GPS’ चकमकीत ठार, दहशतवाद्यांच्या १०० घुसखोरीला केली होती मदत
2

समंदर चाचा उर्फ ​​’​​Human GPS’ चकमकीत ठार, दहशतवाद्यांच्या १०० घुसखोरीला केली होती मदत

निसर्गाचा प्रकोप ! वैष्णोदेवी येथे भूस्खलन तर जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; आत्तापर्यंत 30 जणांचा मृत्यू
3

निसर्गाचा प्रकोप ! वैष्णोदेवी येथे भूस्खलन तर जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; आत्तापर्यंत 30 जणांचा मृत्यू

Vaishno Devi Landslide: वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भूस्खलनामुळे ५ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी
4

Vaishno Devi Landslide: वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भूस्खलनामुळे ५ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.