Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय; जनता ठरवेल ते आम्ही करणार; इंडिया आलायन्सच्या बैठकीवरून उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

आज 'इंडिया' आलायन्सची बैठक दिल्लीमध्ये घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत येण्याचे प्रयोजन सांगत फडणवीसांना सुद्धा टोला लगावला. कधीतरी चेहरा ठरवावा लागेल, कोणीतरी निमंत्रक, समन्वयक ठरवावा लागेल. आजच्या बैठकीत आम्ही समन्वयक ठरवणार, असे शिवसेना उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 19, 2023 | 12:30 PM
देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय; जनता ठरवेल ते आम्ही करणार; इंडिया आलायन्सच्या बैठकीवरून उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. माझ्यासमोर कोणतीही स्वप्न नाहीत. जनता ठरवेल ते आम्ही करणार आहोत. कधीतरी चेहरा ठरवावा लागेल, कोणीतरी निमंत्रक, समन्वयक ठरवावा लागेल. आजच्या बैठकीत आम्ही समन्वयक ठरवणार, असे शिवसेना उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे समन्वयक होणार का? पाहा काय म्हणाले…#UddhavThackeray #INDIAlliance @ShivSenaUBT_ @OfficeofUT #INDIAMeeting pic.twitter.com/KxbeBgNG0V — BBC News Marathi (@bbcnewsmarathi) December 19, 2023

देवेंद्र फडणवीसांना टोमणा

उद्धव ठाकरे यांनी नाक पुसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोमणा मारला. मी कोणाची स्टाईल मारत नाही. सर्दी झाली आहे, उगीच हुडी, गॉगल घालून फिरत नाही, असे ठाकरे म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Web Title: Uddhav thackeray said we have come together to save the country we will do what the people decide nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2023 | 12:29 PM

Topics:  

  • Deputy Chief Minister
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
1

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.