Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Pakistan War Live: “… हे अत्यंत भ्याड आणि निंदनीय”; माजी खासदार विनायक राऊतांचे भाष्य

आपली सैन्य दले पाकिस्तानचे कंबरडे मोडेल यात कसलीच शंका नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे आता जगभरात सिद्ध झाले आहे, असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 10, 2025 | 12:25 PM
India Vs Pakistan War Live: “… हे अत्यंत भ्याड आणि निंदनीय”; माजी खासदार विनायक राऊतांचे भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी: सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान भारतातील महत्वाच्या शहरांना आणि लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारताची सुरक्षा दले पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान आता या सर्व घटनेवर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे.

माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, “आपली सैन्य दले पाकिस्तानचे कंबरडे मोडेल यात कसलीच शंका नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे आता जगभरात सिद्ध झाले आहे. दहशतवादाचा बीमोड करण्याचे काम आपले सैनिक नक्की करतील. पकिस्तान आपल्या नागरी वस्तीवर हल्ला करण्याचा भ्याड प्रयत्न करत आहे.”

पुढे बोलताना माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, “पाकिस्तान भारताच्या सीमा भागातील शाळांवर हल्ला करत आहेत हे अत्यंत भ्याड आणि निंदनीय आहे. या सगळ्या हल्ल्यांचा बदला घेतला जाईल. पाकिस्तानविरुद्ध युद्ध सुरू झालेले असताना आम्ही सगळे भारतीय आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. युद्धामध्ये सुद्धा रडीचा डाव खेळण्यात पाकिस्तान अग्रेसर
भारतीय नागरिकांना लक्ष करून पाकिस्तान कुटील डाव खेळण्याचा प्रयत्न करत आहे. ”

Video: कॅमेऱ्यात कैद झाला भारताचा काउंटर अटॅक; पाकिस्तानचे दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

कॅमेऱ्यात कैद झाला भारताचा काउंटर अटॅक

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारत कारवाई करत आहे. दरम्यान पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार करत आहेत. आता भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानने भारताच्या अनेक महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान ज्या दहशतवादी बेस कॅम्पवरून भारतावर हल्ले करत होता. तेच बेस कॅम्प भारताने उडवून लावले आहेत. भारताने ही कारवाई कशाप्रकारे केली आहे  त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

India Vs Pakistan War Live: पाकिस्तान संपला! भारताच्या Fighter जेट्सचा पाकिस्तानच्या ‘या’ एअरबेसवर घातक हल्ला

भारताच्या Fighter जेट्सचा पाकिस्तानच्या ‘या’ एअरबेसवर घातक हल्ला

भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये घुसली आहेत. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने पाकिस्तानच्या तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. भारताने रावळपिंडीजवळ असलेल्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला आहे, असे म्हटले जात आहे. मुरीद आणि सुकुर या हवाई तळांवर देखील भारताने हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.

 

Web Title: Uddhav thackeray shivsena former mp vinayak raut statement on india pakistan dispute news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Modi government
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन
1

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.