Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2024 : शेती, रोजगार, घरं की पायाभूत सुविधा; अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नक्की काय मिळालं?

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या देशाचा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी 2025) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 01, 2025 | 03:18 PM
शेती, रोजगार, घरं की पायाभूत सुविधा; अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नक्की काय मिळालं?

शेती, रोजगार, घरं की पायाभूत सुविधा; अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नक्की काय मिळालं?

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या देशाचा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी 2025) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. तर अनेक क्षेत्रासाठी यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठ्या घोषणा ही करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय मिळालं? याची चर्चा सध्या सुरू आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं, यावर ते म्हणाले “अर्थसंकल्पाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार आहे. बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळणार आहे, हे सायंकाळी सांगणार आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

” माझ्याकडं सायंकाळपर्यंत आकडेवारी येणार आहे. महाराष्ट्राला बजेटमधून भरपूर मिळालं आहे. बजेटमध्ये राज्यांचा उल्लेख कमी होतो. बजेटमधून बिनव्याजी कर्ज पायाभूत सुविधांसाठी राज्याला मिळणार आहे. राज्यातील एमएसएमई आणि स्टार्टअप क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. महाराष्ट्राला अर्थसंकल्पामधून मोठा निधी मिळणार आहे. राज्यात ५५ हजार हेक्टरवर कापूसची लागवड होते. त्यामुळे कापसाच्या नवीन मिशनचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?

गरीब, युवा, अन्नदाता आणि महिलांवर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आली आहे. विकासासाठी 10 व्यापक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये शेती, एमएसएमई, निर्यात, गुंतवणूक ही सुधारणांची चार इंजिन आहेत. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राज्यांसोबत चालवली जाणार आहे. यात 100 जिल्ह्यांत ही योजना राबवणार असून सस्टेनेबल ॲग्रीकल्चरवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर डाळी आणि खाद्यतेलात स्वयंपूर्णता आणून तूर, आणि मसूरवर विशेष लक्ष केंद्रित करून डाळींमध्ये स्वयंपूर्णतेसाठी ६ वर्षांचं अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

भाज्या आणि फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्यांच्या भागीदारीत व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल. कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर करण्यात येईल. कापसाच्या विविध जाती विकसित करणार. यासह कापूस उत्पादनाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे. दर्जेदार कापूस निर्यातीवर सरकार भर देण्यात येणार आहे. दरम्यान, किसान क्रेडिट कार्डसंदर्भात मोठा निर्णय यावेळी घेण्यात आला असून कर्जाची मर्यादा आता 3 लाख रुपयांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवली जाणार आहे.

Web Title: Union budget 2025 what get maharashtra in budget 2025 compare to bihar maharathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Budget 2025
  • Nirmala Sitaraman
  • Union Budget 2025

संबंधित बातम्या

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज
1

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.