Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“UPSC ला मला अपात्र ठरविण्याचा अधिकार…”; पूजा खेडकरचे दिल्ली हायकोर्टात लेखी उत्तर सादर

पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, यूपीएससीने २०१९, २०२१ आणि २०२२ मध्ये पर्सनॅलिटी टेस्टमध्ये सायबर आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून माझी ओळख व्हेरीफाईड केली गेली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2024 | 05:22 PM
''UPSC ला मला अपात्र ठरविण्याचा अधिकार...''; पूजा खेडकरचे दिल्ली हायकोर्टात लेखी उत्तर सादर

''UPSC ला मला अपात्र ठरविण्याचा अधिकार...''; पूजा खेडकरचे दिल्ली हायकोर्टात लेखी उत्तर सादर

Follow Us
Close
Follow Us:

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आयएएस अधिकारी बनण्यासाठी त्यांनी केलेले फसवणुकीचे प्रकार समोर आल्यानंतर पूजा खेडकर यांच्याविरोधात आता दिल्लीतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पूजा खेडकर यांना दिल्ली हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले होते. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात आपले उत्तर दाखल केले आहे.

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात आपले उत्तर दाखल करताना युपीएससीकडे आपल्याला अपात्र ठरविण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. एकदा अधिकारी म्हणून निवड आणि नियुक्ती झाली की प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला अपात्र ठरवण्याचे अधिकार युपीएससीकडे राहत नाहीत. माझ्यावर केवळ केंद्र सरकारचा DoPT विभागच कारवाई करू शकतो असे पूजा खेडकर म्हणाल्या आहेत.

२०१२ ते २०२२ पर्यंत माझ्या नावात किंवा आडनावामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच युपीएस्सीला मी कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. यूपीएससीने माझी कागदपत्र बायोमेट्रिक पद्धतीने वेरिफाइड केली आहेत. तसेच यात कोणतेही आक्षेप आयोगाने घेतले नाही. माझे शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्मतारीख आणि वैयक्तिक माहितीसह इतर सर्व तपशील तपशीलवार अर्जात देण्यात आले आहेत.

पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, यूपीएससीने २०१९, २०२१ आणि २०२२ मध्ये पर्सनॅलिटी टेस्टमध्ये सायबर आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून माझी ओळख व्हेरीफाईड केली गेली आहे. मी माझ्या नावातील व प्रमाणपात्रातील बदल प्रतिज्ञापत्र आणि अधिकृत राजपत्र देखील दाखल केले आहे. PWBD (बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती), जात आणि वडिलांचे नाव घोषित करण्यासाठी UPSC च्या सूचनेचे पालन केले. त्यामुळे मी माझे नाव चुकीचे दिले हा आयोगाचा आरोप चुकीचा आहे.

Web Title: Upsc has not power to me ineligible said controversial ias officer pooja khedkar in delhi high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 05:19 PM

Topics:  

  • delhi high court

संबंधित बातम्या

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
1

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

दिल्ली उच्च न्यायालयात निर्णायक क्षण! तुर्की कंपनी सेलेबीला सुरक्षा मंजुरी मिळणार की नाही? निर्णय सोमवारी
2

दिल्ली उच्च न्यायालयात निर्णायक क्षण! तुर्की कंपनी सेलेबीला सुरक्षा मंजुरी मिळणार की नाही? निर्णय सोमवारी

Justice Varma Case : कॅश कांड घोटाळ्यावरील रिपोर्टमुळे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अचडणीत वाढ, केंद्र सरकार महाभियोगाच्या तयारीत
3

Justice Varma Case : कॅश कांड घोटाळ्यावरील रिपोर्टमुळे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अचडणीत वाढ, केंद्र सरकार महाभियोगाच्या तयारीत

Parliament Attack Case: संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
4

Parliament Attack Case: संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.