Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनेश फोगाट पोहचली शेतकरी आंदोलनात; शंभू बॉर्डरवर नेमकं काय घडलं?

अमृतसर जिल्ह्यातील शेतकरी नेते बलदेव सिंह बग्गा म्हणाले की, सरकारशी संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा पत्रेही लिहिली होती, पण तिथूनही उत्तर मिळाले नाही. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 31, 2024 | 01:28 PM
विनेश फोगाट पोहचली शेतकरी आंदोलनात; शंभू बॉर्डरवर नेमकं काय घडलं?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:   शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलनाला शनिवारी (31 ऑगस्ट 2024) 200 दिवस पूर्ण झाले. विविध मागण्यांसाठी 13 फेब्रुवारी 2024 पासून हजारो शेतकरी त्याठिकाणी आजही आंदोलन करत आहेत. याचदरम्यान, आज सकाळी कुस्तीपटू विनेश फोगाट देखील आंदोलनाच्या स्थळी पोहचली.  याठिकाणी शेतकऱ्यांनी विनेशचे स्वागत करत तिचा सन्मान केला.

यावेळी बोलताना विनेश फोगाट म्हणाली, मला राजकारणाबद्दल फारसे माहिती नाही. पण आज शेतकरी सर्वत्र आहेत. गेले कित्येक वर्षे त्यांनी शेतात काम केले आहे. पण प्रत्येकजण नाईलाजातून आंदोलन करत असतो. जेव्हा बराच काळ विरोध होतो. तेव्हा लोकांच्या मनात आशा निर्माण होते. पण जर आपले लोक असे रस्त्यावरच बसले तर त्यांची प्रगती कशी होणार, असा सवालही तिने उपस्थित केला.

हेदेखील वाचा: आता दिल्ली पोलिसांकडूनच मिळणार पैसे; 50 हजार बक्षिस मिळवण्याची संधी

दरम्यान, 13 फेब्रुवारीपासून शंभू सीमेवर सर्व पिकांना MSP च्या कायदेशीर हमीसह इतर महत्वाच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.  काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांची दिल्ली पदयात्रा थांबवली होती. पण आता लवकरच खनौरी, शंभू आणि रतनपुरा हद्दीत मोठ्या संख्येने शेतकरी जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमृतसर जिल्ह्यातील शेतकरी नेते बलदेव सिंह बग्गा म्हणाले की, सरकारशी संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा पत्रेही लिहिली होती, पण तिथूनही उत्तर मिळाले नाही. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे. तर,  31 ऑगस्ट रोजी शंभू आणि खनौरी पॉइंट येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा व्हावे, असे आवाहन किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंह पंढेर यांनी केले आहे.

हेदेखील वाचा: BJP vs Sharad Pawar NCP पवारांचं ‘ मिशन तुतारी ‘, भाजपचे कोणते नेते गळाला ?

याशिवाय, बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तिने गेल्या काही काळात केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी समुदायात तिच्याविरोधाच संतापाची भावना  निर्माण झाली आहे. तसेच,  त्यांनी भारतीय जनता पक्षाला कंगना राणौतच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Vinesh phogat reached the shambhu border in a farmers protest nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • Farmers Protest
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
1

Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.