Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपुरात हिंसाचाराची धग कायम; पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या, तीन जवानही जखमी

मणिपूरमधील वाढता हिंसाचार (Violence in Manipur) काही केल्या कमी होताना दिसत नाही. यापूर्वी तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मणिपूर कमांडोंचा मृत्यू झाला तर तीन जवान जखमी झाले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 19, 2024 | 01:44 PM
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, उपायुक्त कार्यालयावर हल्ला; पोलीस अधीक्षक जखमी

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, उपायुक्त कार्यालयावर हल्ला; पोलीस अधीक्षक जखमी

Follow Us
Follow Us:

इम्फाळ : मणिपूरमधील वाढता हिंसाचार (Violence in Manipur) काही केल्या कमी होताना दिसत नाही. यापूर्वी तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मणिपूर कमांडोंचा मृत्यू झाला तर तीन जवान जखमी झाले होते. असे असताना आता गेल्या 24 तासांमध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पिता-पुत्राचाही समावेश आहे.

बिष्णुपूर जिल्ह्यातील निंगथौखोंग खा खुनौ येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास अज्ञात बंदुकधाऱ्यांनी पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या केली. ओईनम बामोंजाओ, ओइनम मनिटोम्बा, थियम सोमेन अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व निंगथौखॉन्ग खा कुनौ येथील रहिवासी होते. कांगपोकपी जिल्ह्यात दोन गटांत झालेल्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये वडील व मुलाचा समावेश आहे. परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात एकत्रित झाल्या व त्यांनी या घटनेविरोधात इम्फाळ शहरात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान व राजभवनपर्यंत रॅली काढून निषेध नोंदविला. या मोर्चाला राजभवनपासून 300 मीटर आधीच रोखण्यात आले होते.

बंडखोरांच्या गटाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन बीएसएफ जवानांपैकी दोन सहायक उपनिरीक्षक (एएसआय) सोबराम सिंग आणि रामजी आहेत. तिसऱ्याचे नाव कॉन्स्टेबल गौरव कुमार असे आहे. त्यांना इम्फाळ येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सशस्त्र कार्यकर्त्यांनी जमावाच्या आडून थौबल जिल्ह्यातील खंगाबोक येथील तिसऱ्या मणिपूर सशस्त्र बटालियनच्या मुख्यालयाला लक्ष्य केले.

Web Title: Violence in manipur four peoples died in firing nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2024 | 01:44 PM

Topics:  

  • Manipur
  • Manipur Violence
  • Violence in Manipur

संबंधित बातम्या

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क
1

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.