मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला. आतापर्यंत या हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधानांचा मणिपूर दौरा लवकरच होणार आहे. अंतिम घोषणा करण्यापूर्वी अनेक घटक लक्षात ठेवावे लागतील. त्यामुळे सध्या त्यांच्या दौऱ्याची नेमकी तारीख सांगितली गेली नाही. मात्र, ते मणिपूरला भेट देणार असल्याचे स्पष्ट…
आसाममधील कछार येथील सीआरपीएफ सुविधा केंद्रात झालेल्या बैठकीत समोरासमोर बसून दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला होता. या करारात दोन्ही बाजूची परिस्थिती सामान्य करण्यासाठी, जाळपोळ कमी करण्यासाठी, गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी सर्वतोपरी…
मणिपूरमधील जातीय हिंसाचारग्रस्त (Manipur Violence) कांगपोकपी जिल्ह्यात दोन समुदायात झालेल्या गोळीबारात रविवारी एक जण ठार आणि तीन जखमी झाले. शेजारच्या कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातील अनेक बंदूकधाऱ्यांनी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुकवर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर मणिपूरमध्ये तणाव आणखी वाढला आहे. त्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आसाम रायफल्सच्या चार तुकड्याही इम्फाळ पूर्व जिल्ह्यात तैनात कराव्या लागल्या.
मणिपूरमधील वाढता हिंसाचार (Violence in Manipur) काही केल्या कमी होताना दिसत नाही. यापूर्वी तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मणिपूर कमांडोंचा मृत्यू झाला तर तीन जवान जखमी झाले…
मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मणिपूर पोलिस कमांडो ठार आणि तीन जवान जखमी झाल्याच्या काही तासांनंतर, अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी थौबल जिल्ह्यातील पोलिस मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न…
मणिपुरात मैतेई आणि कुकी समाजात हिंसक घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. बुधवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यात बॉम्बस्फोट आणि गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना जिल्ह्यातील कुंबी आणि थौबल जिल्ह्यातील वांगू दरम्यान…
टेकडीवर आश्रय घेतलेल्या बंडखोरांच्या एका गटाने राज्याच्या पोलिस दलांना लक्ष्य करत हल्ला केला. ज्यास पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. ही घटना म्यानमार सीमेजवळील मोरेह शहरात घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी…
गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत धगधगत आहे. राज्यात दोन समुदायांमधील हिंसाचाराने उग्र रूप धारण केले असून, या कालावधीत अनेकांना जीव गमवावा लागला.
मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे वाटत असतानाच सोमवारी तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या हिंसाचारात (Manipur Violence) १३ जणांचा मृत्यू झाला. दोन उपद्रवांच्या गटामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास…
मणिपूरच्या इम्फाळमधील पूर्व आणि पश्चिम भागात पोलिसांना दोन मृतदेह (Two Deadbody Found) सापडले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मृतांना हात बांधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
मणिपूरमध्ये गेल्या 3 मेपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारानंतर (Violence in Manipur) लागू करण्यात आलेली इंटरनेट बंदी शनिवारी उठवण्यात आली. मुख्यमंत्री एन. विरेनसिंह यांनी ही माहिती दिली. यापूर्वी 25 जुलै रोजी…
मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार पूर्णपणे थांबलेला नाही. आता राज्यातील तणावावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. 2015 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांनी…
मणिपूरमध्ये (Violence in Manipur) पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात संतप्त जमावाने 15 घरांची जाळपोळ केली. या हिंसाचारात एका 45 वर्षीय व्यक्तीला गोळ्याही घालण्यात आल्या. त्याला तातडीने…
मणिपूरच्या घटनेत तीनपैकी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. तिसऱ्या महिलेला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगण्यात आले. मात्र, ती व्हिडिओमध्ये दिसत नाही, असेही तक्रारीत सांगण्यात आले आहे.
मणिपुरात हिंसाचार (Manipur Violence) धगधगतच असून, बुधवारी राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी एका शाळेबाहेर एका महिलेची गोळ्या झाडून हत्या (A Woman Killed) करण्यात आली. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख…
जातीय हिंसाचाराच्या (Communal Violence) आगीत होरपळत असलेल्या मणिपुरात इम्फाळ पश्चिमेतील इरिंगबाम पोलिस ठाण्यावर सुमारे 500 जणांच्या जमावाने हल्ला केला. याठिकाणी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलांनी जमावाला (Manipur…
ल्या महिनाभरापासून जातीय हिंसाचारात मणिपूर (Manipur Violence) होरपळत असून, गुरूवारीही संतप्त जमावाने घरांची जाळपोळ केली तर काही ठिकाणी दंगलखोरांची सुरक्षा दलासोबत झटापटही झाली. इम्फाळमधील न्यू चाकोन येथे जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा…