Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरक्षित मातृत्वाकडे एक पाऊल: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान काय आहे? गरोदर महिलांना फ्रीमध्ये दिल्या जातात या सुविधा

गर्भवती मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि माता-मृत्यूदर कमी करणे हा उद्देश ठेवून शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा दिल्या जातात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2026 | 11:52 AM
सुरक्षित मातृत्वाकडे एक पाऊल: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान काय आहे? गरोदर महिलांनी फ्रीमध्ये दिल्या जातात या सुविधा

सुरक्षित मातृत्वाकडे एक पाऊल: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान काय आहे? गरोदर महिलांनी फ्रीमध्ये दिल्या जातात या सुविधा

Follow Us
Close
Follow Us:
  • योजनेअंतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेला (किंवा पुढील कार्यदिवशी) गरोदर मातांसाठी मोफत तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या आणि सोनोग्राफी सेवा दिल्या जातात.
  • रक्तदाब, गर्भाची स्थिती, हृदयाचे ठोके तपासून अतिजोखमीच्या मातांना उच्च आरोग्य संस्थेत संदर्भित केले जाते.
  • शासन आणि खाजगी संस्थांच्या सहभागातून (PPP) समुपदेशन, औषधे, पोषण, सुरक्षित प्रसूती आणि प्रसूतीपश्चात काळजी याबाबत मार्गदर्शन केले जाते.
आरोग्य सेवांचा मूळ उद्देश आरोग्य सुधारणे हा असून, लोकांचे जीवनमान सुधारावे व जगता यावे यासाठी आरोग्य शिक्षण व सेवा यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा ही सामाजिक आरोग्य क्षेत्र, यात प्राथमिक आरोग्य सेवा, उपकेंद्र, ग्रामीण आरोग्यकेंद्र सेवा यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा ही सामाजिक आरोग्य क्षेत्र, यात प्राथमिक आरोग्य सेवा, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचाही समावेश होतो. या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवांची उपलब्धता करून देण्यात येते. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या वतीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. या आरोग्य सेचा अधिकाधिक लोकाभिमुख शल्पास लोकांना चांगले आरोग्य लाभून आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत घेऊ शकते.

खाजगी क्षेत्र या माध्यमातून अंगीकृत गयालयातून आपल्या सेवा या देत असतात. त्या सेवांशीही शासन सामाजिक आरोग्य क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे. निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने विविध महाआरोग्य योजना सामान्य माणसासाठी शासनाच्या वतीने साकारलेल्या योजनांची माहिती देऊन लोकांनी उपयोग घेण्यासाठी व त्या लोकाभिमुख करण्यासाठी शासनाच्या प्रयत्न आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या नऊ तारखेला रविवारी किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येते. जिल्लास्तरावर सदर अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ला नियोजन आणि कार्यकारी समिती गठित करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा

  • मोफत प्रयोगशाळा चाचण्या
  • लाभार्थीचा वैद्यकीय पूर्व इतिहास घेऊन तपासणी करून व धोक्याची लक्षणे, गुंतागुंत व कोणतीही जोखीम नसल्याची खात्री करण्यात येते.
  • प्रसुतीपर्व तपासणीसाठी आलेल्या सर्व लाभार्थीचा रक्तदाब, पोटावरून तपासणी व गर्भपिंडाच्या हृदयाचे ठोके तपासतात.
  • शोधलेल्या सर्व अतिजोखमीच्या मातांना उच्च संस्थेमध्ये पुढील उपचारासाठी संदर्भित केले जाते. आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत उच्च संस्थेमध्ये योग्य ते उपचार दिले जातात सर्व लाभार्थीना एम सी पी कार्ड देण्यात येते.
  • सर्व गरोदर मातांची गरोदरपणातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात एक सोनोग्राफी करण्यात येते.
  • अभियानाच्या दिवशी आलेल्या सर्व लाभार्थीचे गरोदरपणातील तपासणी, गरोदरपणातील धोक्याची लक्षणे, बाळाच्या जन्माची तयारी, गरोदरपणातील गुंतागुंतीची तयारी, लोहयुक्त गोळ्या व कॅल्शियमच्या गोळ्यांचे सेवनाचे महत्त्व, संस्थात्मक प्रसुती, संदर्भसेवा, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत देण्यात येणारा लाभ, प्रसूती पश्चात काळजी, स्तनपान व पूरक आहार, संस्थात्मक प्रसूती व प्रसुती पश्चात कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन केले जाते.
  • प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सहभाग
  • शासकीय संस्था वगळता अजून एखादी खाजगी संस्था स्वेच्छेने विनामूल्य सेवा सदर अभियानाच्या दिवसाच्या दिवशी देण्यास तयार असल्यास त्यांना या अभियानामध्ये समाविष्ट करून घेतले जाते. त्यांच्यामार्फत वर नमूद केलेल्या सेवा त्यांच्या स्वतःच्या संस्थेमध्ये देण्यात येतात. अभियान दरम्यान खाजगी संस्थांनी शोधलेल्या अतिजोखमीच्या मातांना शासकीय आरोग्य संस्थांमध्ये संदर्भ चिट्ठीसहित संदर्भित केले जाते.
  • योजनेचा लाभ आणि माहितीसाठी संपर्क- संबंधित जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: What is pradhan mantri surakshit matritva abhiyan which provide free service to pregnant women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Governement Scheme
  • india
  • Indian government
  • Pregnant

संबंधित बातम्या

India 5G Network: डिजिटल भारताची झेप! 5G वापरात भारत जगात ‘या’ क्रमांकावर
1

India 5G Network: डिजिटल भारताची झेप! 5G वापरात भारत जगात ‘या’ क्रमांकावर

BRICS India 2026: भारताबाहेरही फुलले कमळ! ब्रिक्सचा भव्य लोगो दर्शवतोय भारत आता जागतिक नेतृत्व म्हणून सक्षम आणि भक्कम
2

BRICS India 2026: भारताबाहेरही फुलले कमळ! ब्रिक्सचा भव्य लोगो दर्शवतोय भारत आता जागतिक नेतृत्व म्हणून सक्षम आणि भक्कम

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?
3

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?

India-US Trade Deal: 500% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला? भारताने घटवली रशियन तेल खरेदी  
4

India-US Trade Deal: 500% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला? भारताने घटवली रशियन तेल खरेदी  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.