मनात भीती अन् डोळ्यात अश्रू; एका १७ वर्षीय मुलीवर चालत्या कारमध्ये झालेल्या त्या नृशंस प्रकाराने संपूर्ण देश हादरला. धावत्या गाडीत वेदनेने विव्हळत असतानाच झालेली प्रसूती अन् नंतर मृत बाळ... या…
Famous Actress Pregnant हॉलिवूडची ऑस्कर विजेती अभिनेत्री हिलरी स्वँक तिसऱ्यांदा आई होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. वयाच्या ५१व्या वर्षी तिने खास फॅमिली डान्स व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीची…
नऊ महिन्यांची गर्भवती... पोटातील बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळलेली आणि पोटातील पाण्याचे प्रमाणही कमी झालेले. डॉक्टरांनी तातडीने सिझेरियनचा सल्ला दिला; मात्र उपचाराच्या खर्चावरून रुग्णालयात दाखल करण्यात विलंब झाला अन् अखेर आईसह…
Alanna Panday Pregnant: अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे दुसऱ्यांदा आई होणार आहे. पती आयव्हर मॅकक्रे आणि मुलगा रिव्हरसह इटलीतील सिसिलीमध्ये खास प्रेग्नन्सी फोटोशूट केलं.
प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे दोघं अलिकडेच विवाह बंधनात अडकले आहे. नुकतीच अभिनेत्री एक पोस्ट केली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे
पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती बेबी बंप दाखवत आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे
गर्भवती मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि माता-मृत्यूदर कमी करणे हा उद्देश ठेवून शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा दिल्या…
Dog Baby Shower Video : मालकाने घातला कुत्र्याच्या बेबी शॉवरचा घाट... हळद, पूजा, हार, नजर उतरवून काढली. केळीच्या पानांनी बहरला संपूर्ण परिसर, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात की नाही? इंटरनेटवर जोरदार…
Police Dragged Pregnant Women : गर्भवती महिलेला पोलीस अधिकाऱ्याने 20 मीटरपर्यंत ओढत नेले, ती विनवणी करत राहिली पण अधिकाऱ्याने ऐकले नाही आणि पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.
बाळंतपणानंतर किती दिवसांनी लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो, सोशल मीडियावर लोक यावर वेगवेगळी मते देतात. पण नक्की याचं उत्तर काय आहे जाणून घ्या
कोणत्याही देशात माणुसकी लक्षात घेऊन कायदे बनवले जातात जेणेकरून लोकांना शिक्षेदरम्यान काही सवलती मिळतील. दरम्यान, असे काही लोक आहेत जे कायद्यापासून सुटका मिळावी म्हणून काहीही करायला तयार होतात.