Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल-डिझेलच आजचे दर काय? तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय? जाणून घ्या

देशात विविध भागात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राज्य सरकार इंधनाच्या किमतींवर त्यांच्या पद्धतीनुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतं वेगवेगळी असते. पण जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणुन घ्यायचे असेल तर तुम्ही एसएमएस पद्धतीद्वारे जाणुन घेऊ शकता

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 29, 2023 | 12:42 PM
Petrol and Diesel rate (1)

Petrol and Diesel rate (1)

Follow Us
Close
Follow Us:

मूल्यवर्धित कर (Vat), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी विविध निकषांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (petrol diesel price today) राज्यानुसार बदलतात. इंधन दरांमध्ये शेवटचा देशव्यापी बदल गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला होता, जेव्हा वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केले. केंद्र सरकारने मे 2022 मध्ये उत्पादन शुल्कात कपात केल्यापासून, काही राज्यांनी इंधनावरील व्हॅटच्या किमतीही कमी केल्या आहेत, तर काहींनी पेट्रोल आणि डिझेलवर सेस लावला आहे.

प्रमुख महानगरांमध्ये किंमत किती आहे ते जाणून घ्या

शहर                         डिझेल          पेट्रोल
दिल्ली                       89.62         96.72
मुंबई                        94.27          106.31
कोलकाता                92.76          106.03
चेन्नई                         94.24         102.63

‘या’ पद्धतीने तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत

देशात विविध भागात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राज्य सरकार इंधनाच्या किमतींवर त्यांच्या पद्धतीनुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतं वेगवेगळी असते. पण जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणुन घ्यायचे असेल तर तुम्ही एसएमएस पद्धतीद्वारे जाणुन घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना दिलेला RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल. हा कोड पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या शहराती किंमत किती आहे ते माहिती होईल.

Web Title: What is the price of petrol diesel today what is the petrol diesel price in your city nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2023 | 12:42 PM

Topics:  

  • Petrol Diesel Price Today

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.