Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्या गोष्टी स्वस्त आणि महाग? सर्वसामान्यांना मोठा दिलासा, वाचा सविस्तर

. मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली आहे. याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही पाहायला मिळणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 01, 2024 | 11:34 AM
करदात्यांपासून ते महिलांपर्यंत, अर्थसंकल्पातील या १० घोषणांकडे असणार देशातील जनतेचं लक्ष्य? वाचा सविस्तर

करदात्यांपासून ते महिलांपर्यंत, अर्थसंकल्पातील या १० घोषणांकडे असणार देशातील जनतेचं लक्ष्य? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 2024 या आर्थिक वर्षासाठी अंतरीम अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्र सरकारने (Government of India) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. या अर्थसंकल्पात काही गोष्टींवरील कर कमी झाल्याने त्यांच्याशी संबंधित उत्पादने स्वस्त होणार आहेत. तर, काही गोष्टी महाग होणार आहेत. अंतरिम अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारने मोठी घोषणा करत जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

अंतरीम अर्थसंकल्पातील घोषणांसह यावेळी, कोणत्या वस्तू महाग होतील, कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील (Whats Costlier What Cheaper), याचीही लोकांमध्ये उत्सुकता होती. भारत सरकारने मोबाईल फोनच्या (Smart Phone) उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क (Import Duty) कमी केले. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील (Key Components in Mobile Phones) आयात शुल्क (Import Duty) 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली आहे. याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही पाहायला मिळणार आहेत.

2023 च्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त?
2023 च्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर मोबाईल फोन, टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रिक कारची बॅटरी, हिऱ्याचे दागिने, खेळणी, कॅमेरा लेन्स, कपडे, बायोगॅसशी संबंधित वस्तू, लिथियम सेल्स, सायकल आदी गोष्टी स्वस्त झालेल्या.

2023 च्या अर्थसंकल्पात कोणती गोष्टी महाग झालेल्या?
2023 च्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सिगारेट, एक्स-रे मशीन, विदेशी किचन चिमणी, मद्य, छत्री, सोने,आयात केलेले चांदीचे दागिने, चांदीची भांडी, प्लॅटिनम, हिरा
कम्पाऊंडेड रबर आदी गोष्टी महाग झालेल्या.

Web Title: What things are cheap and expensive a big relief for common people read in detail nirmala sitharaman budget 2023 government of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • budget 2023
  • Budget 2024
  • Government of India
  • Nirmala Sitharaman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.