Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल पावणे दोन तासानंतर व्हॉटसअॅपची सेवा पूर्ववत, सेवा खंडीत होण्याचं ‘हे’ आहे कारण

मेटा (Meta) प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. कंपनी 'शक्य तितक्या लवकर' सेवा रिस्टोअर करण्यासाठी काम करत आहे. असं मेटाकडून व्हॉट्स अॅप बंद पडल्यानंतर सांगण्यात आलं होतं. आता तब्बल पावणे दोन तासानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 25, 2022 | 02:43 PM
तब्बल पावणे दोन तासानंतर व्हॉटसअॅपची सेवा पूर्ववत, सेवा खंडीत होण्याचं ‘हे’ आहे कारण
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : ऐन दिवाळीत व्हॉट्स अॅपची (whatsapp) सेवा ठप्प झाल्यानं जगभरातील कोट्यवधी मोबाइल युजर्सच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅप ठप्प झाल्याने मोठी गैरसोय तसेच मेसेज पाठवण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र अखेर तब्बल पावणे दोन तासानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला. व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळं #whatsappdown हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.

[read_also content=”हे सरकार जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही, एकनाथ खडसे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला https://www.navarashtra.com/maharashtra/i-dont-think-this-government-will-long-time-runing-eknath-khadse-attack-on-shinde-fadnavis-government-339182.html”]

दरम्यान, मेटा (Meta) प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. कंपनी ‘शक्य तितक्या लवकर’ सेवा रिस्टोअर करण्यासाठी काम करत आहे. असं मेटाकडून व्हॉट्स अॅप बंद पडल्यानंतर सांगण्यात आलं होतं. आता तब्बल पावणे दोन तासानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता सेवा सुर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तसेच रिस्टोअरमध्ये एर्रर आल्यानं सेवा रिस्टोअर सेवा खंडीत झाल्यांच मेटानं (Meta) सांगितलं आहे.

Web Title: Whats app service restart from once again now start whats app service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2022 | 02:43 PM

Topics:  

  • latest news
  • users

संबंधित बातम्या

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
1

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Mira Bhayander : भाईंदर पोलीस ठाण्यातील शिपाईची आत्महत्या ; पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ
2

Mira Bhayander : भाईंदर पोलीस ठाण्यातील शिपाईची आत्महत्या ; पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ

Thane News : महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला धावण्याचा आनंद
3

Thane News : महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला धावण्याचा आनंद

Kolhapur : केशवराव भोसले नाटयगृहाच्या अग्निकल्लोळाची वर्षपूर्ती
4

Kolhapur : केशवराव भोसले नाटयगृहाच्या अग्निकल्लोळाची वर्षपूर्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.