Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs RR Live: सनरायझर्सच्या हर्षलची दमदार कामगिरी; सेट फलंदाज आणि ध्रुव जुरेल यांना केले बाद

  सनरायझर्सच्या हर्षल पटेलने राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का दिला आहे. राजस्थान रॉयल्सचे दमदार शिलेदार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांना बाद केले आहे. सॅमसनने 66 धावा केल्या. यादरम्यान चेंडूवर हर्षलने कॅच घेत बाद केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2025 | 07:39 PM
SRH vs RR Live:  सनरायझर्सच्या हर्षलची दमदार कामगिरी; सेट फलंदाज आणि ध्रुव जुरेल यांना केले बाद
Follow Us
Close
Follow Us:

SRH vs RR Live:  सनरायझर्सच्या हर्षल पटेलने राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का दिला आहे. राजस्थान रॉयल्सचे दमदार शिलेदार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांना बाद केले आहे. सॅमसनने 37 चेंडूत 66 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षलने कॅच घेत सॅमसनला बाद केले. 14व्या षटकाच्या शेवटी राजस्थान रॉयल्सना मोठी हुलकावणी मिळाली. ॲडम झाम्पाने 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ध्रुव जुरेलला बाद केले. जुरेलने 35 चेंडूत 70 धावा केल्यानंतर इशान किशनला झेलबाद केले. त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 6 षटकार आले. राजस्थानने 16 षटकात 5 विकेट गमावत 173 धावा केल्या आहेत. शिमरॉन हेटमायर 7 चेंडूत 9 धावा करून नाबाद असून शुभम दुबे 3 चेंडूत 3 धावा करून नाबाद आहे.

” ‘तो’ आमच्यासाठी प्रेरणास्थान…” CSK चा कर्णधार नेमका कोणाबद्दल बोलला? वक्तव्याची होतेय चर्चा…

पहिले तीन विकेट पडल्यानंतर संजू सॅमसनने ध्रुव जुरेलसह सनरायझर्सच्या गोलंदाजांवर प्रतिआक्रमण केले.दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. राजस्थानने 13 षटकांत 3 बाद 151 धावा केल्या आहेत. ध्रुव जुरेल 31 चेंडूत 68 आणि सॅमसन 33 चेंडूत 59 धावा करून नाबाद आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली आहे.

IPL 2025 : आयपीएलच्या सामन्यांवर पावसाचं सावट ?; CSK vs MI सामन्यातील पावसाचे मोठी अपडेट

नितीश राणाच्या रूपाने राजस्थानला तिसरा धक्का बसला. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो मोहम्मद शमीने बाद केला.शमीच्या चेंडूवर नितीशला मोठा फटका मारायचा होता, पण चेंडू खूप वर गेला.सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने कोणतीही चूक केली नाही आणि नितीशचा डाव अप्रतिम झेल देऊन संपुष्टात आणला.नितीशने 8 चेंडूत 11 धावा केल्या. राजस्थानने 5 षटकात 3 गडी बाद 57 धावा केल्या आहेत. संजू सॅमसन 12 चेंडूत 32 धावा आणि ध्रुव जुरेल 3 चेंडूत 3 धावा केल्या आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडे 287 लक्ष्य असून 5 विकेट गेल्या आहेत. राजस्थान रॉयल्स लक्ष्य पूर्ण करणार की सनरायझर्स विजय पटकवणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे.

Web Title: Srh vs rr live sunrisers harshals strong performance set batsman and dhruv jurel out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • IPL 2025
  • SRH vs RR

संबंधित बातम्या

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
1

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.