वैभव सूर्यवंशीने सर्वात जलद आयपीएल शतकाचा विक्रम मोडला नसेलही, पण ज्याप्रकारे हा १५ वर्षांचा खेळाडू खेळत आहे, ते पाहता तो पुढच्याच सामन्यात हा विक्रम मोडू शकतो. कमालीचा रेकॉर्ड वैभव करत…
राजस्थान रॉयल्सचा स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या क्वालिफायर २ मध्ये आपल्या संघाला पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वात जलद शतकाच्या संधीची त्याला कल्पना नव्हती.
एसआरएचच्या गोलंदाजांना आज राजस्थानच्या सलामीच्या फलंदाजांनी घाम फोडला. 8 ओव्हर्सपर्यंत एकही विकेट त्यांना घेत आली नाही. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीला लगाम लावला.
दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. एसआरएच आणि राजस्थानच्या संघातील अनेक खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने आजचा सामना रोमांचक होणार आहे.
आज आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. सामन्यापूर्वी, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने वैभव सूर्यवंशीबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
आयपीएल 2026 मध्ये चेस करणारे संघ जास्त प्रमाणात जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी खेळवण्यात आलेले सर्व सामने चेस करताना जिंकले गेले आहेत. आजच्या सामन्यात टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजीचा…
१५ वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या पराक्रमाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर परदेशातही होत आहे. म्हणूनच WWE च्या सर्वात आक्रमक ड्र्यू मॅकइंटायरने वैभवचे नाव असलेली जर्सी घालून व्हिडिओ शेअर केला
आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडू शकतो, काय आहे रेकॉर्ड?
आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. २०२३ च्या हंगामापासून राजस्थानने हैदराबादला पराभूत केलेले नाही. त्यामुळे हा सामना खूपच चुरशीचा ठरणार आहे
Abhisekh Sharma Viral Video: IPL 2026 मध्ये हैदराबादने राजस्थानचा पराभव केला. मात्र, विजयानंतर अभिषेक शर्मासोबत हॉटेलमध्ये गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राजस्थानच्या गोलंदाजांचा आज योग्य पद्धतीने उपयोग कर्णधार रियान परागने केल्याचे पाहायला मिळाले. जोफरा आर्चरने ईशान किशन आणि ट्रेविस हेड अशा दोन महत्वाच्या विकेट्स पटकावल्या.
एसआरएचकडून प्रफुल हिंगे, पॅट कमीन्स आणि अन्य गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये एकच विकेट मिळवता आली. एशान मलिंगाने यशस्वी जयस्वालला 10 रन्सवर आउट केले.
आयपीएल २०२६ च्या ३६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने फलंदाजीने आक्रमण करत पुन्हा एकदा इतिहास रचला. सचिन तेंडुलकरलाही वैभवने आता मागे सोडले आहे
राजस्थान रॉयल्सचा तरणाबांड डावखुरा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकली
आज मोठा सामना राजस्थानच्या पिंक सिटीमध्ये रंगणार आहे. मागच्या वेळी सनरायझर्सने राजस्थानला हरवले होते. त्यामुळे आज राजस्थान बदला घेणार का हे पहावे लागणार आहे. कोणी जिंकला टॉस?
राजस्थान रॉयल्सच्या सराव सत्रादरम्यान, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने एमएस धोनीसारखा 'हेलिकॉप्टर शॉट' मारून खळबळ उडवून दिली. आज सामन्यात वैभववर सर्वांच्या नजरा असतील, पहा व्हिडिओ
आयपीएल २०२६ चा ३६ वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, आपण IPL धील राजस्थान आणि हैदराबाद यांच्या आमनेसामनेच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.