Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, अपघातात 2 जवान शहीद

Jammu-Kashmir News in marathi : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी दुपारी लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळला. या अपघातात 4 जवान शहीद झाले. तर 2 जवान गंभीर जखमी झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 04, 2025 | 04:00 PM
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला (फोटो सौजन्य-X)

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Jammu-Kashmir Accident : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी (4 जानेवारी, 2025) भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळण्याची घटना घडली. या अपघातात किमान दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी रुग्णालयात 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.सैनिकांना घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकला बांदीपोरा येथील कूट पायीन भागाजवळ एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेतील जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सुरक्षा दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या 20 दिवसांत लष्कराच्या वाहनाला अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. या अपघातात दहशतवादी कोन असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र, सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 20 दिवसांत लष्कराच्या वाहनाला अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे.

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, प्रवेश वर्मा अरविंद केजरीवालांना देणार आव्हान

24 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात 5 जवान शहीद

याआधीही 24 डिसेंबर 2024 रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये मोठा रस्ता अपघात झाला होता. या अपघातात लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले. पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटी दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात पाच जवान शहीद झाले.

३१ डिसेंबरलाही रस्ता अपघात

बरोबर चार दिवसांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजी पूंछ जिल्ह्यातील मेंढारमधील एलओसीजवळील बलनोई भागात लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. हा अपघात संध्याकाळी सहा वाजता घडला, जेव्हा अनेक जवानांना घेऊन लष्कराचे वाहन ऑपरेशनल ड्युटीवर जात होते. वाटेत अपघात झाला आणि लष्कराचे वाहन सुमारे 100 फूट खोल खड्ड्यात पडले. या अपघातातही पाच जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 4 नोव्हेंबर 2024 रोजी राजौरी जिल्ह्यात वाहन रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले होते.तर दुसरा जवान जखमी झाला होता. 2 नोव्हेंबर 2024 रोजी, रियासी जिल्ह्यात एक कार डोंगराच्या रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने एक महिला आणि तिच्या 10 महिन्यांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. आता शनिवारी बांदीपोरा येथे लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने दोन जवांना वीरमरण आले आहे, तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.

मणिपूरमध्ये पोलीस उपायुक्त कार्यालयावर हल्ला; पोलीस अधीक्षक जखमी

Web Title: Jammu kashmir in marathi two soldiers die 3 critically injured as army vehicle fall into gorge in bandipora

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • indian army
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक; ३ अतिरेक्यांना वेढले
1

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक; ३ अतिरेक्यांना वेढले

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार
2

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
3

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.