Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात बुधवारी आढळले ०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला यश

नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) संख्या सातत्याने कमी झाली आहे. नागपूर महानगर पालिका (Nagpur Municipal Corporation) प्रशासनाकडून (administration) प्राप्त आरोग्य अहवालानुसार नागपूर शहरात बुधवारी 04 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 21, 2021 | 09:39 PM
नागपुरात बुधवारी आढळले ०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला यश
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) संख्या सातत्याने कमी झाली आहे. नागपूर महानगर पालिका (Nagpur Municipal Corporation) प्रशासनाकडून (administration) प्राप्त आरोग्य अहवालानुसार नागपूर शहरात बुधवारी 04 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील 01 आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णसंख्या 01 आहे.

[read_also content=”नागपूर/ आंतरजातीय विवाहावर टिपणी केल्याने खून; गोंडेगाव शिवारातील घटना https://www.navarashtra.com/latest-news/murder-by-commenting-on-interracial-marriage-incident-in-gondegaon-shivar-nrat-159308.html”]

शहरात बुधवारी कोरोना बाधिताचा एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. एकूण कोरोना active रुग्णसंख्या 218 इतकी आहे. बुधवारी 06 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले. शहरात कोरोना व्हॅक्सिनेशनचे प्रमाणही वाढले आहे. बुधवारपर्यंत कोरोना व्हॅक्सिनच्या पहिल्या डोजची आकडेवारी 8 लाख 55 हजार इतकी नोंदविली गेली. दुसऱ्या डोजची आकडेवारी 3 लाख 38 हजार इतकी नोंदविली गेली.

Web Title: 04 corona positive patients found in nagpur success to the administration in the fight against corona nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2021 | 09:39 PM

Topics:  

  • Corona Vaccination
  • Nagpur Municipal Corporation
  • Rural Areas

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.