Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील १२ वर्षीय आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार!, वाचा त्याची शौर्यगाथा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील आदित्य विजय ब्राह्मणे याची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 19 मुलांची निवड करण्यात येते. यामध्ये आदित्यचा देखील समावेश असून त्याच्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 24, 2024 | 04:05 PM
महाराष्ट्रातील १२ वर्षीय आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार!, वाचा त्याची शौर्यगाथा
Follow Us
Follow Us:

दिल्ली : अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाची (75th Republic Day) सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (PM National Child Awards) महाराष्ट्रातील आदित्य विजय ब्राह्मणे (Aditya Vijaya Brahmane) याची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 19 मुलांची निवड करण्यात येते. यामध्ये आदित्यचा देखील समावेश असून त्याच्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नावीन्यपूर्ण कार्य, शैक्षणिक कामगिरी, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या श्रेणींमध्ये दिले जाणारे पुरस्कार सोमवारी विज्ञान भवनात आयोजित समारंभात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले गेले. यामध्ये महाराष्ट्रातून आदित्य विजय ब्राह्मणे याला त्याच्या शौर्यासाठी मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

असे दाखवले आदित्यने शौर्य

आदित्य ब्राम्हणे हा मुळचा नंदूरबार जिल्ह्यातील रहिवासी होता. वयाच्या अगदी 12 व्या वर्षी त्य़ाने आपल्या भावंडांसाठी प्राणांची बाजी लावली. तो आणि त्याचे दोन चुलत भाऊ नदीच्या काठापाशी खेळत असताना त्याचे भाऊ पाण्यात बुडू लागले. आपल्या भावांना वाचवण्यासाठी त्याने खोल पाण्यात उडी मारली. आदित्यने हजरजबाबीपणा व शौर्य दाखवत दोन्ही भावांना जरी वाचवले मात्र त्यावेळी तो पाण्यात इतका खोल गेला की त्याला शोधणे कठीण झाले. यामध्ये त्याने आपला जीव गमावला. 12 वर्षीय आदित्य विजय ब्राम्हणे याने धाडसाने हे बचावकार्य केल्यामुळे त्याला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात आले.

Web Title: 12 year old aditya bramhan only maharashtrian to wins pradhan mantri rashtriya bal puraskar 2024 post death tragic nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2024 | 04:05 PM

Topics:  

  • delhi
  • Republic Day

संबंधित बातम्या

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?
1

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन
2

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन

BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी
3

BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू
4

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.