Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delicious Chutneys : जेवणाची चव वाढवायची? डाळ-भात, पराठे आणि प्रत्येक पदार्थासोबत खा ‘या’ चविष्ट चटण्या

Delicious Chutneys भारतीय स्वयंपाकात चटणीला नेहमीच मानाचे स्थान मिळाले आहे. कितीही स्वादिष्ट भाजी किंवा आमटी असली, तरी ताटात एखादी चवदार चटणी असेल तर जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो. अनेकदा साधा भात, पोळी किंवा पराठाही चटणीमुळे अधिक रुचकर लागतो. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये रोजच्या जेवणासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तयार केल्या

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 17, 2026 | 05:22 PM
Delicious Chutneys (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Delicious Chutneys (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
ही चटणी जवळपास प्रत्येक घरात आवडीने बनवली जाते. ताजी कोथिंबीर, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, लसूण, थोडे मीठ आणि लिंबाचा रस एकत्र वाटला की काही मिनिटांत ही चटणी तयार होते. चव ताजी आणि हलकी असल्यामुळे ती पराठे, भजी, समोसे, सँडविच किंवा कटलेटसोबत छान लागते. उन्हाळ्यात ही चटणी अधिक ताजेतवाने वाटते.
तिखट आणि मसालेदार चव आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. पिकलेले टोमॅटो, लसूण, सुक्या लाल मिरच्या आणि थोडे तेल वापरून ही चटणी तयार करता येते. सर्व साहित्य हलके परतून थंड झाल्यावर वाटून घ्यावे. ही चटणी गरम भाकरी, डाळ-भात, डोसा किंवा पोळीसोबत अप्रतिम लागते. कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होणारी ही चटणी अनेकांची आवडती आहे.
दक्षिण भारतीय पदार्थ म्हटले की नारळाची चटणी आठवतेच. ताजा किसलेला नारळ, भाजलेली चण्याची डाळ, आले, हिरवी मिरची आणि मीठ एकत्र वाटून घ्यावे. नंतर मोहरी, कढीपत्ता आणि उडीद डाळीची फोडणी दिली तर चव आणखी खुलते. इडली, डोसा, वडा, उत्तप्पा किंवा अप्पमसोबत ही चटणी उत्तम लागते.
उन्हाळ्यात कच्च्या आंब्याची चटणी अनेकांच्या जेवणाचा भाग असते. आंब्याच्या फोडी, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ एकत्र वाटावे. चव संतुलित हवी असेल तर थोडासा गूळ घालू शकता. ही चटणी पोळी, पुरी, भात किंवा साध्या जेवणासोबतही खूप चवदार लागते.
चटणीची खरी चव तिच्या ताजेपणात असते. त्यामुळे शक्यतो ताजी भाजी, फळे आणि मसाले वापरा. वाटण्यापूर्वी सर्व साहित्य स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या. तयार झालेली चटणी स्वच्छ आणि कोरड्या डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावी. चटणी काढताना नेहमी कोरडा चमचा वापरणे महत्त्वाचे आहे. ओलावा गेल्यास चटणी लवकर खराब होऊ शकते. शक्य असल्यास दोन ते तीन दिवसांतच ती संपवावी.

Web Title: 4 spicy chutneys that double the flavor of your meal make them at home and make every bite special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • food
  • Indian
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
1

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.