Veg Hara Bhara Kabab Recipe: जर तुम्हालाही संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काहीतरी टेस्टी आणि झटपट डिश बनवायची असेल तर ही व्हेज हरा-भरा कबाब रेसिपी नक्की ट्राय करा.
Kalyan Maggi News: मॅगी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती असते! कारण ती फक्त २ मिनिटांत तयार होते आणि तिची चवही अप्रतिम असते. पण कल्याणमधील धक्कादायक प्रकारानंतर आता मॅगी खाण्याची इच्छा…
Pitru Paksh 2026: गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृ पक्षाला सुरुवात होते. यंदाच्या वर्षी २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत पितृ पक्ष आहे. या दिवसांमध्ये पितरांचे श्रद्ध केले जाते आणि नैवेद्यासाठी घरात…
McDonald's: फास्ट फूडची आवड असतानाच प्रोटीनयुक्त आणि तुलनेने छोट्या पोर्शनचे पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी McDonald's नव्या पदार्थांची चाचणी करत आहे. कंपनीकडून क्रिस्पी चिकन बाऊल, ग्रिल्ड चिकन स्नॅक रॅप, बर्गर बाऊल आणि…
Bangladesh Street Food Viral Video: बांगलादेशातील चिकन झालमुरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका फूड ब्लॉगरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये विक्रेता मुरमुरे, चिकन ग्रेव्ही, चटण्या, भाज्या आणि…
शरीराच्या योग्य कार्यासाठी मॅग्नेशियम हे महत्त्वाचे खनिज आहे. त्याची कमतरता झाल्यास थकवा, स्नायूंमध्ये पेटके आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे आहारातून मॅग्नेशियमची गरज पूर्ण करणे फायदेशीर ठरू शकते.
Mathura Peda Recipe: जन्माष्टमीला लाडक्या कान्हासाठी नैवेद्य काय बनवायचा, असा प्रश्न अनेकांना पडतो. कृष्णाला दुग्धजन्य पदार्थ आणि पेढे आवडत असल्याने मथुरेचे पेढे नैवेद्याला ठेवले जातात. मात्र मथुरेतून दरवर्षी पेढे आणणे शक्य…
Vegetable Storage Tips: भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा टिकतो की बिघडतो? कोणत्या भाज्या रेफ्रिजरेटरच्या बाहेर ठेवाव्यात आणि कोणत्या आत ठेवून जपल्या पाहिजेत? जाणून घ्या अचूक माहिती.
Ukadiche Modak Recipe: गणेशोत्सवात उकडीचे मोदक बनवताना सुंदर कळीदार आकार देणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. मात्र मोदकाची उकड मऊ आणि व्यवस्थित मळलेली असेल तर कळ्या पाडणे सोपे जाते.
Chana Dal palak Chilla Recipe: तुम्हालाही दररोजच्या नाश्त्यासा काय बनवायचं हे सुचत नाही तर मग चणा डाळ आणि पालकाचा पौष्टिक चीलाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
अन्नपदार्थ बदलल्यानंतर प्राण्यांमध्ये फरक जाणवू लागल्यास सतर्कता बाळगायला हवी. पातळ जुलाब, उलट्या किंवा तुमचा प्राणी २४ तासांपेक्षा जास्त काळ अन्नत्याग करत असल्यास नवीन आहाराचा हट्ट सोडा. ही त्रासदायक लक्षणे ४८…
PepsiCo Pune Plant : स्नॅक्स आणि पेये क्षेत्रातील अग्रगण्य पेप्सिको इंडियाच्या पुण्यातील उत्पादन प्रकल्पाने यशस्वी २५ वर्षे पूर्ण केली आहेत. तब्बल ₹६०० कोटींहून अधिकची गुंतवणूक असलेल्या या १५ एकरांतील कारखान्यातून…
Real vs Fake Saffron: केशरची किंमत खूपच जास्त असते. पण बाजारात मिळणारे केशर हे खरंच काश्मिरचे मूळ आहे की बनावट हे नक्की कसे ओळखावे? ५ सोप्या पद्धती तुम्ही सर्वांनी समजून…
High Profit Food Business Ideas : स्वतःचा व्यवसाय सुरू करून दररोज चांगला नफा मिळवण्याची इच्छा असलेल्यांसाठी फूड बिझनेस हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. बाजारात अन्नाची मागणी कधीही कमी होत नाही.…
Food Delivery : ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी उबेर ईट्सने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आधुनिक आणि अनोखी सुविधा आणण्यासाठी 'झिपलाईन' या ड्रोन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ट्रॅफिकचा…
IRCTC Food: रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ व पेय मिळावेत यासाठी IRCTCने अनधिकृत खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्री-वितरणाविरोधात विशेष तपासणी मोहीम तीव्र केली आहे. रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या समन्वयाने सर्व…
करजखेड्यातील रास्त भाव दुकानाच्या कारभारावर धान्याच्या कथित काळाबाजाराचा आणि कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बोगस सोसायटी ठराव तयार करून धान्य वितरणाच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, दुकान…
Swiggy 99 Store growth reached 500 cities : स्विगीच्या 99 Storeसेवेला गेल्या वर्षभरात मोठा प्रतिसाद मिळाला असून, आता प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक 7 पैकी 1 फूड ऑर्डर 99 Store वरून होत आहे.…
Best Before Reality : अनेकदा पॅकबंद अन्नपदार्थांवर असणारी 'Best Before' तारीख निघून गेल्यावर लोक ते अन्न खराब किंवा विषारी समजून फेकून देतात. मात्र, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण FSSAI…