Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रंगाचा बेरंग! धुळवड साजरी करायला गेलेले पाच तरुण माहिमच्या समुद्रात बुडाले, दौघांचा मृत्यू

धुळवडीच्या दिवशी संघ्याकाळी माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर 5 मुलं रंग खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी समुद्राला भरती होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं समुद्राच्या पाण्यात पाचही मुलं बुडाली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 26, 2024 | 08:26 AM
नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; पोहोण्यासाठी पाण्यात उतरला अन् बुडून मृत्यू झाला

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; पोहोण्यासाठी पाण्यात उतरला अन् बुडून मृत्यू झाला

Follow Us
Follow Us:

मुंबई : काल देशभरात धुळवड साजरी करण्यात आली. मुंबईत मोठ्या प्रमाणावर धुळवडीचं सेलेब्रेशन करण्यात आलं. पण ही धुळवळ साजरी करण्याच्या उत्साहात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील माहिमच्या समुद्रकिनारी धुळवज साजरी करण्यासाठी गेलेले पाच तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत 2 दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर तीनजण सुखरुप बचावले आहेत.

[read_also content=”बिबवेवाडीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; भाचीविषयी वाईट बोलल्याने केले कृत्य https://www.navarashtra.com/maharashtra/a-youth-was-killed-by-a-stone-on-his-head-in-bibwewadi-murdered-for-speaking-ill-of-niece-nrdm-517793.html”]

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील माहिमच्या सुमद्रकिनारी काल 5 तरुण धुळवड खेळण्यासाठी गेले होते. खेळता खेळता ते समुद्रात गेले. यावेळी समुद्राला भरती होती. मात्र, खेळण्याच्या नादात तरुण लांब गेले.   पाण्याचा अंदाज न आल्यानं समुद्राच्या पाण्यात पाचही मुलं बुडाली. यावेळी तरुणांना बुडताना पाहून लाईफ गार्डला पाचारण करण्यात आले. लाईफ गार्डने चार जणांना वाचवलं. तर एकजण बेपत्ता होता. वाचवण्यात आलेल्या चौघांना हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. चौघांपैकी दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं. इतर दोघांवर उपचार सुरू होते. मात्र, त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बेपत्ता मुलाचा आज मृतदेह सापडला. ही पाचही मुलं माहीममध्येच राहणारी असून सर्व 20 ते 21 वर्षांचे आहेत. पाचही जण कॉलेजमध्ये शिकत आहेत.

Web Title: 5 boys drowned sea near mahaim chowpaty in mumbai nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2024 | 08:26 AM

Topics:  

  • holi
  • mahim
  • Mumbai

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
2

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
3

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना
4

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.