Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात शिक्षणासाठी आलेले 664 अफगाणी विद्यार्थी आई वडिलांच्या काळजीने त्रस्त

दरवर्षी जगभरातून अनेक तरुण तरुणी शिक्षणासाठी जगात भारी असणाऱ्या पुण्यात शिकायला येत असतात. या वर्षी अफगाणिस्तानातून पुणे शहरात ७०४ जण वेगवेगळ्या व्हिसांवर दाखल झाले.

  • By Navarashtra Staff
Updated On: Aug 17, 2021 | 11:13 AM
पुण्यात शिक्षणासाठी आलेले 664 अफगाणी विद्यार्थी आई वडिलांच्या काळजीने त्रस्त
Follow Us
Close
Follow Us:

पुण्यात शिक्षणासाठी आलेलेले 664 अफगाणी विद्यार्थी आई वडिलांच्या काळजीने त्रस्त झाले आहेत. अफगाणिस्तानवर तालीबानने ताबा मिळवल्याने संपुर्ण जगाच्या चिंतेत वाढ झालेली असताना पुण्यातील हे विद्यार्थी आपल्या आई वडिलांच्या सुरक्षीततेसाठी प्रार्थना करत आहेत.

माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या प्रतिक्रियेत हे विद्यार्थी म्हणाले की, “अफगाणिस्तानातील आमच्या पुढच्या अनेक पीढ्यांचे भविष्य आता अंधारात आहे. आमचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशाची सर्व सुत्र चीन आणि पाकिस्तानचे समर्थन असलेल्या तालिबान्यांच्या हातात देऊन पळून गेले आहेत. तालिबानची सत्ता म्हणजे नरक आहे, आता आमच्या सगळ्यांच्या जगण्याच्या आशा संपल्या आहेत.”

दरवर्षी जगभरातून अनेक तरुण तरुणी शिक्षणासाठी जगात भारी असणाऱ्या पुण्यात शिकायला येत असतात. या वर्षी अफगाणिस्तानातून पुणे शहरात ७०४ जण वेगवेगळ्या व्हिसांवर दाखल झाले. त्यापैकी ६६४ विद्यार्थ्यांना पुन्हा अफगाणिस्तानात परतण्यासाठी अडचणी येत असल्याने तसेच पालक असुरक्षित वातावरणात अडकल्याने हे विद्यार्थी चिंतेत आहेत.

हेल्पलाइन नंबर सुरु

अफगाणिस्तानातील आणीबाणीमुळे पुण्यात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी सरहद या समाजसेवी संस्थेतर्फे ८००७०६६९०० हा हेल्पलाइन नंबर सुरु करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही सुरु करण्यात आला आहे.

Web Title: 664 afghan students who came to pune for education are worried about their parents nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2021 | 11:13 AM

Topics:  

  • Afghanistan-Taliban Crisis

संबंधित बातम्या

Pak VS Taliban: ड्युरंड रेषेवर रक्तपात! पाकिस्तानच्या ‘लज्जास्पद’ कृत्यावर तालिबानचा थेट युद्धाचा कॉल; भारतानेही सोडले टीकास्त्र
1

Pak VS Taliban: ड्युरंड रेषेवर रक्तपात! पाकिस्तानच्या ‘लज्जास्पद’ कृत्यावर तालिबानचा थेट युद्धाचा कॉल; भारतानेही सोडले टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.