खार्किवमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात नवीन कुमार नावाचा भारतीय विद्यार्थी ठार झाला आहे. कर्नाटकचा रहिवासी असलेला नवीन हा अन्न आणण्यासाठी बाहेर गेला होता. गोळीबारात ठार झालेला भारतीय युक्रेनमधील वैद्यकीय विद्यार्थी होता. मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्याच्या मृत्यूसह देशातील शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे(97 per cent marks had to go abroad to become a doctor; The death of Indian students killed in Russia-Ukraine war reveals shocking reality in education).
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी नविन युक्रेनला गेला होता. त्याला पीयूसीमध्ये ९७ टक्के गुण मिळवले होते, तरीही भारतात त्याला मेडिकलची जागा मिळाली नाही असे नवीनच्या वडिलांनी सांगितले.
नवीनच्या वडिलांनी सांगितले की, येथे मेडिकल सीटसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत असताना, भारतीय विद्यार्थी मात्र यापेक्षा कमी खर्च करून परदेशात तेच शिक्षण घेत आहेत अशी खंत नविनच्या वडिलांनी व्यक्त केली.
या घटनेनंतर पीएम मोदींनी नवीनच्या वडिलांनाही फोन करून त्यांच्याशी बोलून पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यासोबतच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही नवीनचा मृतदेह युक्रेनमधून आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
भारतातील हजारो विद्यार्थ्यांचा दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विदेशाकडे ओढा असतो. यामागचे मुख्य कारण म्हणजे काही देशांमध्ये एमबीबीएसची पदवी भारताच्या तुलनेत कमी खर्चात प्राप्त करता येते. तथापि, विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भारताच्या तुलनेत सोपे आहे.
चीन, रशिया, यूक्रेन या तीन प्रमुख देशांना सर्वाधिक पसंती आहे. येथे 35 लाख खर्च येतो तर भारतात सहा वर्षाचा अभ्यासक्रमसाठी
45-55 लाख खर्च येतो.
एका अंदाजानुसार, भारतातून जवळपास 20 ते 25 हजार वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी विदेशात जातात. भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी ‘नीट’ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. दरवर्षी 8 लाख विद्यार्थी नीटसाठी पात्र ठरतात परंतु विरोधाभास अशी की देशभरात वैद्यकीय महाविद्यालयांत केवळ 90 हजारपेक्षाही काहीच जागा आहेत. त्यातही काही जागा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत आहेत.
येथे खर्च कमी असला तरी नीटची टक्केवारी सर्वोत्तम असेल तरच प्रवेश शक्य आहे. खासगी महाविद्यालयात सरकारी कोट्यात प्रवेशासाठीही नीटची टक्केवारी उत्तम असणे गरजेचे आहे. तसे नसेल तर व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळतो परंतु शुल्क अधिक आहे.
देशभरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील जवळपास 20 हजार जागा आहेत. त्यातही एनआरआय कोटाही आहे. मात्र त्यासाठी शुल्क अधिक असते. व्यवस्थापन आणि एनआरआय कोट्यातील शुल्कच जवळपास 30 लाख ते 1.20 कोटींपर्यंत आहे. त्यातही चार ते पाच वर्षांचा कोर्स असतो. दरवर्षी 14 ते 20 टक्के अन्य खर्चही वाढतो. आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही रुग्णालयात एक वर्ष इंटर्नशीप करावी लागते.
फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लाइसेंसिएट रेग्युलेशन्सच्या नव्या नियमानुसार कोणताही विद्यार्थी एमबीबीएसचा अभ्यासक्रम 10 वर्षांत पूर्ण करू शकतो. एमबीबीएससाठी कमीत कमी साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम असतो. त्यात दोन वर्षे इंटर्न, एक वर्ष तो देश जेथे अभ्यासक्रम केला आणि एक वर्ष भारतात. युक्रेनमध्ये एमबीबीएसची पदवी सहा वर्षांतच प्राप्त होते.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]