• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • A Village In Sa Digging Everywhere In Search Of Diamonds Nraj

या गावाला लागलं ‘हिऱ्यांचं’ वेड, अख्खं गाव खोदलं पण हौस फिटेना, नुसता गोंधळात गोंधळ

बघता बघता, गावात ही बातमी पसरली आणि मेंढपाळाला  डोंगरावर हिरे सापडल्याची बाब घरोघरी पोहोचली. मग काय, प्रत्येकजण त्या डोंगरावर जाऊन येऊ लागला. त्यातील काहीजणांना तिथं हिरे सापडलेदेखील. तर काहीजणांना आजूबाजूच्या परिसरातही हिरे आढळून आले. मग तर सगळ्यांची खात्रीच पटली की हा हिऱ्यांचा डोंगर आहे. डोंगरावर इतके हिरे असतील, तर डोंगराखाली किती असतील? झालं. सगळ्यांनी कुदळ आणि फावडी घेऊन डोंगर खणायला सुरुवात केली. 

  • By Amol Joshi
Updated On: Jun 19, 2021 | 09:29 AM
या गावाला लागलं ‘हिऱ्यांचं’ वेड, अख्खं गाव खोदलं पण हौस फिटेना, नुसता गोंधळात गोंधळ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संपत्तीची आणि पैशांची हाव सुटत नाही म्हणतात, तेच खरं. ही गोष्ट आहे दक्षिण अफ्रिकेतल्या क्वालाथी नावाच्या गावाची. या गावातल्या डोंगरावर एक मेंढपाळ मेंढ्या चरायला घेऊन गेला. तिथं त्याला एक हिरा सापडला. त्यानं आजूबाजूला पाहिलं, तर आणखी दोन-तीन हिरे त्याला सापडले. त्याचा आनंद गगनात मावेना. ते हिरे घेऊन तो गावात परतला आणि गावातल्या काहीजणांना त्यानं हा किस्सा सांगितला.

बघता बघता, गावात ही बातमी पसरली आणि मेंढपाळाला  डोंगरावर हिरे सापडल्याची बाब घरोघरी पोहोचली. मग काय, प्रत्येकजण त्या डोंगरावर जाऊन येऊ लागला. त्यातील काहीजणांना तिथं हिरे सापडलेदेखील. तर काहीजणांना आजूबाजूच्या परिसरातही हिरे आढळून आले. मग तर सगळ्यांची खात्रीच पटली की हा हिऱ्यांचा डोंगर आहे. डोंगरावर इतके हिरे असतील, तर डोंगराखाली किती असतील? झालं. सगळ्यांनी कुदळ आणि फावडी घेऊन डोंगर खणायला सुरुवात केली.

हळूहळू आजूबाजूच्या गावातही ही बातमी पोहोचली आणि हिऱ्यांचा खजिना मिळवण्यासाठी बाहेरच्या गावातल्या नागरिकांनीही डोंगर खोदायला सुरुवात केली. या दरम्यान, काहीजणांना डोंगर सोडून गावात इतर भागांतही हिरे सापडले. मग त्यांनी गावातही खोदायला सुरुवात केली. हा प्रकार समजल्यावर सरकारनंही यात हस्तक्षेप केला आणि तज्ज्ञांची समिती नेमली. नागरिकांनी खोदकाम बंद करावं, असे आदेश दिले. पण लोकांनी या आदेशाकडं स्वच्छ दुर्लक्ष करत आपलं खोदकाम इमानेइतबारे सुरुच ठेवलं.

यातील काही हिऱ्यांची सरकारनं तपासणी केली. त्यावेळी प्रत्यक्षात हे हिरे नसून एक प्रकारे स्फटिकं असलेले खडे आहेत, असं सांगितलं. पण सरकार आपल्याला मूर्खात काढून हे हिरे स्वस्तात घेऊन जाईल, असं वाटल्यामुळे लोकांचा काही त्यावर विश्वास बसत नाहीय. सध्या या हिऱ्यांच्या खरेदी आणि विक्रीचा जोरदार व्यवसाय सुरु आहे. सुरुवातीला २०० रुपये असणारी किंमत आता २ हजारांवर गेलीय. असलाच हिरा तर नुकसान नको, म्हणून अनेकजण हे हिरे खरेदी करून ठेवत आहेत. तर हिरा नसला तर नुकसान होईल, म्हणून काहीजण मिळेल त्या बाजारभावाला ते विकूनही टाकत आहेत. [read_also content=”मुंबईत आजपासून ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू, ठाणे आणि नवी मुंबईतही मिळणार लस, असं आहे धोरण https://www.navarashtra.com/latest-news/vaccination-for-30-to-44-age-group-begins-from-today-in-mumbai-nraj-144316.html”]

एकूण, हिऱ्यांच्या नादात अख्खं गाव खोदलं गेलं आहे. ते खरोखरच हिरे आहेत, असं समजून पंचक्रोशीत त्यांचा व्यवहारदेखील तेजीत आहे.

Web Title: A village in sa digging everywhere in search of diamonds nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2021 | 09:29 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शुभ’मना’ला तडे? सारा तेंडुलकरसोबत ‘तो’ मुलगा कोण? जाणून घ्या सविस्तर.. 

शुभ’मना’ला तडे? सारा तेंडुलकरसोबत ‘तो’ मुलगा कोण? जाणून घ्या सविस्तर.. 

एक चूक पोहचवेल ढगात! नेम चुकला तर जीव हुकला; आगीशी खेळ… पहा Viral Video

एक चूक पोहचवेल ढगात! नेम चुकला तर जीव हुकला; आगीशी खेळ… पहा Viral Video

Multibagger Share: कधीकाळी ‘रसातळाला’ गेली होती ‘ही’ कंपनी, आता पाडतेय पैशांचा पाऊस; 8 महिन्यात शेअरने केले मालामाल

Multibagger Share: कधीकाळी ‘रसातळाला’ गेली होती ‘ही’ कंपनी, आता पाडतेय पैशांचा पाऊस; 8 महिन्यात शेअरने केले मालामाल

Raigad News : पाली खोपोली राज्य महामार्गाचे तीन तेरा ; आंदोलकांनी खड्ड्यातील पाण्यात उतरुन केला निषेध

Raigad News : पाली खोपोली राज्य महामार्गाचे तीन तेरा ; आंदोलकांनी खड्ड्यातील पाण्यात उतरुन केला निषेध

Manoj Jarange Patil Live: ‘महावादळ’ थंडावले! मनोज जरांगे पाटलांनी सोडले उपोषण; आंदोलकांनी उधळला ‘जल्लोषाचा गुलाल’

Manoj Jarange Patil Live: ‘महावादळ’ थंडावले! मनोज जरांगे पाटलांनी सोडले उपोषण; आंदोलकांनी उधळला ‘जल्लोषाचा गुलाल’

पती 8 वर्षांपासून बेपत्ता, इन्स्टाग्राम रीलमुळे झाली भेट, पोलीस घेऊन गेले थेट! कारण वाचून व्हाल थक्क

पती 8 वर्षांपासून बेपत्ता, इन्स्टाग्राम रीलमुळे झाली भेट, पोलीस घेऊन गेले थेट! कारण वाचून व्हाल थक्क

जम्मू-काश्मीरवर निसर्गाची वक्रदृष्टी; पूर अन् भूस्खलनामध्ये २५०० रस्ते खचले, 100 कोटींहून अधिक नुकसान

जम्मू-काश्मीरवर निसर्गाची वक्रदृष्टी; पूर अन् भूस्खलनामध्ये २५०० रस्ते खचले, 100 कोटींहून अधिक नुकसान

व्हिडिओ

पुढे बघा
PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Sindhudurg News : नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Sindhudurg News : नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.