Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेजस ठाकरेंबाबतच्या सामनातील जाहिराती बद्दल आदित्य ठाकरे म्हणतात..

मिलींद नार्वेकर यांनी सामना या वृत्तपत्रत दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स म्हटल्याने या चर्चा सुरु आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Aug 07, 2021 | 05:34 PM
तेजस ठाकरेंबाबतच्या सामनातील जाहिराती बद्दल आदित्य ठाकरे म्हणतात..
Follow Us
Follow Us:

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे सध्या राजकीय वर्तुळात विवीध चर्चांना उधाण आलं आहे. मिलींद नार्वेकर यांनी सामना या वृत्तपत्रत दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स म्हटल्याने या चर्चा सुरु आहेत.

लहान भावाबद्दल सामनात आलेल्या जाहिरातीबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी “कशासाठी ही उपमा दिली तेच मीही बघतोय. मी स्वत:च यामुळे बुचकळ्यात पडलोय.” अशी प्रतिक्रीया दिली आहे.

त्यामुळे, राजकारणापासून नेहमीच दोन हात लांब असलेल्या तेजस ठाकरे यांना व्हिव्हियन रिचर्ड्सची का दिली? असा प्रश्न मिलींद नार्वेकर यांना विचारला असाता त्यांनी “तेजस ठाकरे यांची सडेतोड आणि स्पष्ट वृत्ती आहे. त्यामुळे त्यांना विव्हियन रिजर्ड्सची उपमा दिली. या जाहिरातीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. युवा सेना अध्यक्ष पदाशीही काहीही संबंध नाही. मी कुटुंब म्हणून आणि तेजसच्या स्वभावाला धरून म्हटलेलं आहे” असं एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटलं आहे.

Web Title: Aditya thackeray says about the saamana advertisements about tejas thackeray nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2021 | 05:30 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Chief Minister Uddhav Thackeray
  • milind narvekar
  • Saamana Newspaper

संबंधित बातम्या

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात
1

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार
2

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया
3

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics : ‘आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा
4

Maharashtra Politics : ‘आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.