• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Agnipath Fire The Agitation Simmered One Died In Telangana Nrps

अग्नीपथ की अग्नीकांड? आंदोलन चिघळलं, तेलंगणात एकाचा मृत्यू

केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. अनेक राज्यात गाड्या जाळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 17, 2022 | 02:23 PM
अग्नीपथ की अग्नीकांड? आंदोलन चिघळलं, तेलंगणात एकाचा मृत्यू
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हैदराबाद : गेल्या तीन दिवसापासून अग्नीपथ योजनेवरून सुरू झालेलं आंदोलनाला आता वेगळ वळण लागलयं. अनेक राज्यात आंदोलन सुरू असून आज बिहारमध्ये रेल्वेच्या १० बोगी पेटवण्यात आल्या तर तेंलगणातही ट्रेन पेटवण्यात आली. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. अनेक राज्यात गाड्या जाळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. बिहारमध्ये 19 जिल्ह्यांमध्ये निदर्शने झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. येथे अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. लखीसरायमध्ये ट्रेनच्या 10 बोगींना आग लावण्यात आली. हाजीपूर स्थानकाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. बेतिया येथेही तोडफोड झाली. बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर निदर्शने केली. येथे डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर जाम झाला होता.

[read_also content=”मुलं लग्नासाठी टाळाटाळ करत आहेत? ‘अशी’ असू शकतात कारणं, वाचा माहिती https://www.navarashtra.com/lifestyle/if-your-son-or-daughter-are-not-ready-to-get-married-read-reasons-behind-it-nrak-293557.html”]

दिल्ली-कोलकाता रेल्वे मुख्य रस्ता ठप्प झाल्याने अनेक गाड्या तासन्तास अडकून पडल्या होत्या. सैन्य भरतीच्या नव्या नियमाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे रुळावर बसून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शुक्रवारी सकाळी समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस ट्रेन पेटवून दिली. ट्रेनच्या दोन बोगी जळून राख झाली. आराच्या बिहिया स्टेशनवर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. तर,  अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ तरुणांनी बलिया रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनची तोडफोड करून ती पेटवून दिली. आंदोलकांनी शहरातील अनेक दुकानांचे काउंटरही फोडले. गोंधळ घालणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. फिरोजाबादमधील मतसेना भागात काही तरुणांनी आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर गोंधळ घातला. यूपी रोडवेजच्या अनेक बसेसवर दगडफेक करून नुकसान केले.

Web Title: Agnipath fire the agitation simmered one died in telangana nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2022 | 02:19 PM

Topics:  

  • Agnipath Scheme
  • indian army

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?
2

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान
3

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…
4

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…

सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…

Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.