Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आलियानं शेयर केलं ‘गंगुबाई काठियावाडी’च नवं पोस्टर, ‘या’ दिवशी होणार रिलीज

'गंगुबाई काठियावाडी'चे नवे दमदार पोस्टर रिलीज होताच चाहत्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरचे कौतुक करत बॉलिवूड सेलिब्रिटीही आलियाचे अभिनंदन करत आहेत. या चित्रपटात आलियाशिवाय विजय राज, इंदिरा तिवारी, सीमा पाहवा, अजय देवगण आणि इमरान हाश्मी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 03:33 PM
आलियानं शेयर केलं ‘गंगुबाई काठियावाडी’च नवं पोस्टर, ‘या’ दिवशी होणार रिलीज
Follow Us
Follow Us:

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा चित्रपट सतत चर्चेत प्रदर्शनाआधीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट (Aliya Bhat) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका ‘गंगू’ची असेल. अनेक दिवसांपासून चाहते चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोविडचा चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम झाला असताना, गंगूबाई काठियावाडी आता या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, अभिनेत्री आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे.

[read_also content=”‘झुंड’ हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या ४ मार्चला होणार प्रदर्शित https://www.navarashtra.com/movies/the-movie-zhund-will-be-released-on-march-4-231389.html”]

‘गंगुबाई काठियावाडी’चे नवे दमदार पोस्टर रिलीज होताच चाहत्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरचे कौतुक करत बॉलिवूड सेलिब्रिटीही आलियाचे अभिनंदन करत आहेत. या चित्रपटात आलियाशिवाय विजय राज, इंदिरा तिवारी, सीमा पाहवा, अजय देवगण आणि इमरान हाश्मी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, आलियाचा गंगूबाई काठियावाडी बॉक्स ऑफिसवर अजित कुमारच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट वलीमाईशी टक्कर करताना दिसणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. नवीन पोस्टरसोबतच आलियाने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. ४ फेब्रुवारीला ट्रेलर रिलीज होणार आहे. पोस्टर शेयर करत आलियाने सांगितले त्याला कॅप्शन दिलयं की गंगू येत आहे…

[read_also content=”गुलाबी आणि काळ्या रंगाच्या शरारामध्ये खुललं मौनीचं सौंदर्य…पाहा फोटोज https://www.navarashtra.com/latest-news/mauni-roy-spotted-in-camera-in-pink-and-black-dress-nrps-231248.html”]

Web Title: Alia shares new poster of gangubai kathiawadi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 04:56 PM

Topics:  

  • aliya bhat
  • Entertainment News
  • Gangubai Kathiawadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.