Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियाचा विजयी ‘सिक्सर’! आशियाई चॅम्पियन्स फायनलमध्ये टीम इंडियाची दणक्यात एंट्री; दक्षिण कोरियाचा 4-1 ने केला दारुण पराभव

आशियाई चॅम्पियन्स सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय संघाने दमदार खेळी करीत दक्षिण कोरियाचा दारुण पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली आहे. भारताचा सलग हा सहावा विजय आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 16, 2024 | 05:53 PM
India vs Korea Semi Final Hockey match

India vs Korea Semi Final Hockey match

Follow Us
Follow Us:

India vs South Korea Semi Final Highlights : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान होते. भारताने हा सामना ४-१ ने सहज जिंकला. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना यजमान संघाशी होणार आहे. उपांत्य फेरीत चीनने पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारत या स्पर्धेचा गतविजेताही आहे.

भारतीय संघाचा मोठा विजय

Team India storms into the final with a convincing 4-1 victory over Korea powered by some sharp finishing from Harmanpreet, Jarmanpreet, and Uttam Singh. Up next, we face hosts China 🇨🇳 in the grand final tomorrow in the Mens Asian Champions Trophy 2024 Lets win this one🏆💪🏻… pic.twitter.com/blZ8BxNYX7 — Hockey India (@TheHockeyIndia) September 16, 2024

 

टीम इंडिया फायनलमध्ये
भारत विरुद्ध दक्षिण कोरिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. यासह भारताने हा सामना ४-१ ने जिंकला. या विजयाने भारताला अंतिम फेरीत पोहचला आहे. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले. 13व्या मिनिटाला उत्तम सिंगने भारताचे खाते उघडले. याशिवाय जर्मनप्रीत सिंगनेही एक गोल केला. दक्षिण कोरियाकडून जिहुन यांगने एकमेव गोल केला.

भारत ४-१ ने आघाडीवर
या सेमीफायनलच्या तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या सेकंदात पेनल्टी कॉर्नरद्वारे भारताने चौथा गोल केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने उत्कृष्ट फटकेबाजी करीत चेंडू थेट नेटमध्ये टाकला. या स्पर्धेतील भारतीय कर्णधाराचा हा ३१वा गोल आहे.
दोन मिनिटांत दोन गोल
तिसरा क्वार्टर सुरू होताच भारताने आक्रमण केले. भारताकडून जर्मनप्रीत सिंगने गोल केला. त्याचा मैदानी गोल इतका ताकदवान होता की, कोरियाच्या गोलरक्षकाला विचार करण्याचीही संधी मिळाली नाही. मात्र यानंतर लगेच कोरियानेही पुनरागमन केले. पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्याने सामन्याचा स्कोअर 3-1 असा झाला.

 

Web Title: Asian champions trophy india vs korea hockey match team india enters the asian champions final beat korea by 4 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 05:53 PM

Topics:  

  • india
  • Indian Hocket Team

संबंधित बातम्या

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
1

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
2

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
3

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
4

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.