• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Bhagawant Mann Decision About Pension To Mla Nrsr

आमदार कितीही वेळा व्हा राव पण पेन्शन मिळणार एका टर्मचीच, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा धडाकेबाज निर्णय

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) म्हणाले की, एखादा व्यक्ती किती वेळाही निवडून आला तरी त्याला फक्त एकाच टर्मची पेन्शन (Pension) मिळेल. यामुळं पंजाब सरकारचे (Punjab Government) कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. हे पैसे लोक कल्याणासाठी राबवली जाणार आहे.

  • By साधना
Updated On: Mar 25, 2022 | 05:10 PM
आमदार कितीही वेळा व्हा राव पण पेन्शन मिळणार एका टर्मचीच, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा धडाकेबाज निर्णय
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चंदीगढ : पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाचं (AAP) सरकार आहे. सत्तेवर येताच मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. भगंवत मान यांनी राज्यातील आमदारांना मिळणाऱ्या पेन्शन (MLA Pension) संदर्भात माहिती दिली आहे. पंजाबच्या आमदारांना आता एका वेळेची पेन्शन मिळणार आहे. आमदार कितीही टर्म निवडून आले असली तरी त्यांना केवळ एका टर्मची पेन्शन मिळणार आहे.

भगवंत मान यांच्या निर्णयामुळं पंजाब सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. हा वाचणारा निधी पंजाबच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी वापरणार असल्याचं भगवंत मान म्हणाले. भगवंत मान यांच्या या निर्णयाचं आपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे. आपकडून पंजाबची सत्ता मिळाल्यावर धडाकेबाज निर्णयांची मालिका पंजाबच्या आपच्या सरकारकडून सुरु आहे.

Today, we have taken another big decision. The pension formula for Punjab’s MLAs will be changed. MLAs will now be eligible for only one pension.

Thousands of crores of rupees which were being spent on MLA pensions will now be used to benefit the people of Punjab. pic.twitter.com/AdeAmAnR7E

— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 25, 2022

भगवंत मान म्हणाले की, आमदार लोकांना हात जोडून मत मागतात. अनेक जण तीन ते चार वेळा आमदार होतात. सहा वेळा आमदार होतात. काही कारणामुळं ते पराभूत होतात. मात्र, अनेक टर्म निवडून आल्यानंतर त्यांना लाखो रुपयांची पेन्शन मिळते. काही आमदारांना ५ लाख, ४ लाख रुपये दरमहा पेन्शन मिळते. तर, काही जण आमदार झाल्यानंतर खासदार देखील होतात. ते दोन्ही पेन्शन घेतात. त्यामुळं पंजाब सरकारनं आमदारांच्या पेन्शनसंदर्भात निर्णय घेतला आहे, असं भगवंत मान म्हणाले.

[read_also content=”राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर बंदी असताना नागपुरात सापडला ९ लाखांचा माल, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जप्तीची कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/gutkha-and-aromatic-tobaaco-seized-in-nagpur-nrsr-259739/”]

भगवंत मान यांनी बेरोजगारीचा मोठा मुद्दा असल्याचं देखील म्हटलं. विद्यार्थी पदवी घेऊन घरी बसले आहेत. ज्यांनी नोकरी मागितली त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. पाणी फेकण्यात आलं. विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. यामुळं आम्ही या समस्या सोडवण्यासाठी मोठी पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले. भगवंत मान म्हणाले की, एखादा व्यक्ती किती वेळाही निवडून आला तरी त्याला फक्त एकाच टर्मची पेन्शन मिळेल. यामुळं पंजाब सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. हे पैसे लोक कल्याणासाठी राबवली जाणार आहे. आमदारांच्या फॅमिली पेन्शनमध्येही कपात करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Bhagawant mann decision about pension to mla nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2022 | 05:07 PM

Topics:  

  • Bhagwant Mann

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.