Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपची सातारा पालिकेसाठी बांधणी सुरू; वॉर्ड प्रमुखांना अहवाल सादर करण्याच्या सूचना

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 18, 2021 | 02:55 PM
भाजपची सातारा पालिकेसाठी बांधणी सुरू; वॉर्ड प्रमुखांना अहवाल सादर करण्याच्या सूचना
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा शहरात भाजपच्या 131 बूथ कमिटी आहेत. या कमिटीच्या माध्यमातून नियुक्त वॉर्ड प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीला राजकीय बांधणीचा अहवाल सादर करावयाचा आहे, अशा स्पष्ट सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीत केल्या.

सातारा शहरातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीने प्रत्येक वार्डसाठी एका प्रभारीची नियुक्ती केली आहे. या प्रभारींनी आपल्या वाॅर्डचा पूर्ण अभ्यास करून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीकडे अहवाल सादर करायचा आहे. वाॅर्ड प्रभारींची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली.

या बैठकीत बोलताना शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच 2014 पासून आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारीत वाढ झाली, असे सांगितले. त्याचप्रमाणे 2016 च्या इलेक्शनमध्ये 31 ठिकाणी उमेदवार उभे केले आणि नऊ ठिकाणी उमेदवार मिळाले नव्हते. परंतु आताची परिस्थिती खूपच चांगली आहे आणि आपल्याला सर्व प्रभागात सर्व वार्डात सर्व कॅटेगिरीचे उमेदवार मिळतील, अशी खात्री व्यक्त केली.

तसेच कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना सांगितली. त्याचप्रमाणे करोना च्या महामारी मध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी केलेले काम लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेची हीच अपेक्षा असल्याचे सांगितले. कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी व सुवर्णा पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले की, सातारा शहरात भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रकारचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असतात. साताऱ्यातील परिस्थिती खूप चांगली आहे. माननीय प्रदेशाध्यक्षांनी पण हे मान्य केले आहे आणि सर्वांनी मिळून काम केले तर आपल्याला अवघड काहीच नाही.

फक्त पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावे तिकीट मिळाले तर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत. तिकीट मिळाले नाही तर पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे, लवकरच या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची नेमणूक केली जाईल, साताऱ्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाला कळविल्या जातीलच. परंतु भारतीय जनता पार्टी, सातारा शहर नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढेल यावर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काम करावे.

यावेळी नेते दत्ताजी थोरात, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे नगरसेविका सिद्धी पवार, प्राची शहाणे, सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा शहरचे सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, वैशाली टंकसाळे, चिटणीस रवी आपटे, नजमा बागवान, आघाड्या मोर्चाचे अध्यक्ष व वॉर्ड प्रभारी उपस्थित होते.

Web Title: Bjp starts preparation for satara municipality election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2021 | 02:55 PM

Topics:  

  • Satara Municipality

संबंधित बातम्या

नगरपालिका मालमत्तेवर राजकीय छत्रछाया?; सातारा पालिकेच्या 600 भूखंडांचा तपास सुरू
1

नगरपालिका मालमत्तेवर राजकीय छत्रछाया?; सातारा पालिकेच्या 600 भूखंडांचा तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.