Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बस प्रवासादरम्यान व्यापाऱ्याचे दागिने लंपास, ६० हजार रुपयांच्या ऐवजांसह ३ हजार रुपयांची चोरी

नांदगाव येथील एका हॉटेल मध्ये बस जेवण्यासाठी थांबली असताना ते हॉटेलमध्ये जेवायला गेले. तेवढ्यात त्यांच्या बॅगेतील अज्ञात चोरट्याने ६० हजार किमतीचे सोन्याचे नथ व रोख रक्कम ३ हजार काही क्षणात लंपास केल्याची गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 30, 2024 | 04:37 PM
बस प्रवासादरम्यान व्यापाऱ्याचे दागिने लंपास

बस प्रवासादरम्यान व्यापाऱ्याचे दागिने लंपास

Follow Us
Close
Follow Us:

भगवान लोके, कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर गोवा ते मुंबई जाणाऱ्या डॉल्फिन या खाजगी बसने सोन्याचे व्यापारी भैय्यासाहेब मोतीराम मोरे ( वय ५४ ) रा. चारकोप , कांदिवली हे गोवा ते मुंबई असा प्रवास करत होते. दरम्यान नांदगाव येथील एका हॉटेल मध्ये बस जेवण्यासाठी थांबली असताना ते हॉटेलमध्ये जेवायला गेले. तेवढ्यात त्यांच्या बॅगेतील अज्ञात चोरट्याने ६० हजार किमतीचे सोन्याचे नथ व रोख रक्कम ३ हजार काही क्षणात लंपास केल्याची गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कणकवली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावरील खाजगी बस ने प्रवास करणारे फिर्यादी भैय्यासाहेब मोरे हे गोव्यात सोन्याच्या विक्रीचा व्यवसाय गेले अनेक वर्षे करत आहेत. गुरुवारी गोव्यात सोने विक्रीचा व्यवसाय करुन डॉल्फिन या खाजगी बसेस ने गोव्यावरुन मुंबईकडे प्रवास करत निघाले होते. त्यांच्यासोबत असलेल्या बॅगेत शिल्लक राहिलेल्या सोन्याच्या नथ असलेली बॅग होती.

दरम्यान ही बस मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी थांबली . त्यावेळी भैय्यासाहेब मोरे हे देखील जेवायला गाडीतून उतरले होते. जेवण झाल्यानंतर पुन्हा गाडीत गेले असता त्यांच्या बॅग मधून चैन उघडलेली होती. त्यांनी बॅग उघडलेली असल्याने बॅंग मधील सोने आहे का हे शोधले तर त्यातून ६० हजार किमतीच्या सोन्याच्या नथ चोरीला गेल्या होत्या . तसेच बॅगेतून रोख ३ हजार रुपयांची रक्कम देखील चोरीला गेली होती. ताबडतोब मोरे यांनी कणकवली पोलीसांची संपर्क साधला त्यावेळी ती खाजगी बस कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

सर्व प्रवाशांकडे चोरीबाबत विचारणा केल्यानंतर रात्री उशीरा मुंबईकडे रवाना करण्यात आली . मात्र याबाबत भैय्यासाहेब मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कणकवली पोलीसांनी नांदगाव येथील संबंधित हॉटेलच्या तिथे बस थांबली. त्याठिकाणचा शुक्रवारी पोलीसांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप , पोलीस उपनिरिक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.

Web Title: Businessman was looted in the bus journey jewellery rs 3000 stolen along with 60000 rupees goods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 04:37 PM

Topics:  

  • crime news
  • kankavali

संबंधित बातम्या

‘सर्वांसाठी न्याय, जलद न्याय! नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत….; CM देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार
1

‘सर्वांसाठी न्याय, जलद न्याय! नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत….; CM देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

कपडे पिळून वाळत घाल म्हटल्यावर झाला राडा; लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण
2

कपडे पिळून वाळत घाल म्हटल्यावर झाला राडा; लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ पकडले
3

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ पकडले

Crime News : आम्ही इथले भाई आहोत, तुला इथून…; टोळक्याकडून तिघांना दगडाने मारहाण
4

Crime News : आम्ही इथले भाई आहोत, तुला इथून…; टोळक्याकडून तिघांना दगडाने मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.