Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोना संसर्गानं वाढवली चिंता, केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक!

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, सक्रिय प्रकरणे देखील 25,587 पर्यंत वाढली आहेत. आदल्या दिवशी 2,826 रुग्णांना निरोगी घोषित करण्यात आले. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाच्या तपासात वाढ होत असताना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 07, 2023 | 08:44 AM
health minister mansukh mandviya

health minister mansukh mandviya

Follow Us
Close
Follow Us:

देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काल (6 एप्रिल) देशभरात पाच हजारांहून अधिक लोक कोरोना पॅाझिटिव्ह आढळले, जे या गेल्या सहा महिन्यांतील जास्त रुग्णसंख्या आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

नवीन रुग्ण वाढीसह देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 25,587 वर पोहोचली आहे. बुधवारी 2,826ड रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.  मात्र, आता कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दैनंदिन चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. शेवटच्या दिवशी 1.60 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये 3.32 टक्के संक्रमित आढळले. त्यामुळेच नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. 

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग दर 2.89 टक्के आहे. 826 रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना रुग्णांत वाढ होत असताना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दैनंदिन चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. शेवटच्या दिवशी 1.60 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये 3.32 टक्के संक्रमित आढळले. त्यामुळेच नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग दर 2.89 टक्के आहे.

21 राज्यांतील 72 जिल्ह्यांना रेड अलर्ट
 21 राज्यांतील 72 जिल्हे रेड अलर्ट अंतर्गत आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात 12 ते 100 टक्के सॅम्पल कोरोना बाधित आढळले आहेत. शुक्रवारी होणार्‍या बैठकीत कोविड दक्षतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती प्राप्त झाली असून, अधिक संसर्ग पसरलेल्या जिल्ह्यांबाबत चर्चा केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथे मास्क अनिवार्य केले जाऊ शकतात. याशिवाय गर्दी नियंत्रणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वेही या भागात लागू होऊ शकतात. तेथे मास्क अनिवार्य केले जाऊ शकतात. याशिवाय गर्दी नियंत्रणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वेही या भागात लागू होऊ शकतात.

‘या’ राज्यांची स्थिती चिंताजनक 
मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील जास्तीत जास्त जिल्हे रेड अलर्टमध्ये आहेत. दिल्लीतील 11 पैकी नऊ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक संसर्ग झाले आहेत, दिल्लीच्या एका टोकाला गुरुग्राम-फरीदाबाद आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर, अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अनुक्रमे १२.८४, १२.०६ आणि ११.७२ टक्के आहे.

Web Title: Corona infection increased concern review meeting under the chairmanship of the union health minister today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2023 | 08:35 AM

Topics:  

  • Corona Virus
  • covid -19
  • WHO

संबंधित बातम्या

1 वर्षात भारतात कॅन्समुळे ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO चा इशारा; वेगाने पसरत आहे आजार, Baba Ramdev यांचे उपाय
1

1 वर्षात भारतात कॅन्समुळे ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO चा इशारा; वेगाने पसरत आहे आजार, Baba Ramdev यांचे उपाय

20 वर्षापूर्वी जगात धुमाकूळ घालणाऱ्या Virus चा पुन्हा हाहाःकार, 119 देशांवर घोंघावतोय ‘धोका’; WHO चा इशारा
2

20 वर्षापूर्वी जगात धुमाकूळ घालणाऱ्या Virus चा पुन्हा हाहाःकार, 119 देशांवर घोंघावतोय ‘धोका’; WHO चा इशारा

कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण?  ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…
3

कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…

PM Modi : ‘ट्रॅकोमा’ भारतातून हद्दपार, WHO, ILO कडून कौतुक; मन की बातमध्ये PM मोदींनी दिली माहिती
4

PM Modi : ‘ट्रॅकोमा’ भारतातून हद्दपार, WHO, ILO कडून कौतुक; मन की बातमध्ये PM मोदींनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.