Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात कोरोनाची लाट ओसरली; शुक्रवारी ८९ नवीन कोरोना रुग्ण आढळले

कोरोना प्रादूर्भावाची स्थिती नियंत्रणात आणण्यात मनपाचा आरोग्य विभाग (The Corporation’s health department) आणि जिल्हा प्रशासनास (the district administration) मोठे यश आले आहे. दोन्ही विभागातील कर्मचारी, डाॅक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न (The efforts) मार्गी लागले आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 11, 2021 | 08:56 PM
नागपुरात कोरोनाची लाट ओसरली; शुक्रवारी ८९ नवीन कोरोना रुग्ण आढळले
Follow Us
Follow Us:

नागपूर (Nagpur).  कोरोना प्रादूर्भावाची स्थिती नियंत्रणात आणण्यात मनपाचा आरोग्य विभाग (The Corporation’s health department) आणि जिल्हा प्रशासनास (the district administration) मोठे यश आले आहे. दोन्ही विभागातील कर्मचारी, डाॅक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न (The efforts) मार्गी लागले आहेत. परिणामी, नागपुरकरांनी कोरोनावर मात केली आहे.

[read_also content=”मुंबई/ लॉकडाऊनमध्ये मुंबईत अवैध बांधकामे जोरात; वर्षभरात १३ हजारांहून अधिक तक्रारी https://www.navarashtra.com/latest-news/illegal-constructions-in-mumbai-in-lockdown-more-than-13000-complaints-during-the-year-nrat-141179.html”]

शहरात शुक्रवारी ११ जून रोजी केवळ ८९ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरातील ५०, ग्रामीण भागातील ३७ आणि जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. यासह ०७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील ०२, ग्रामीण भागातील ०३ आणि जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. जिल्ह्यात आज १२२९० कोरोना संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या १९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

सध्या नागपूर शहरात २२४७ कोरोना Active रुग्ण आहेत. तर ०४ लाख ६५ हजार रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंतची एकूण मृतांची संख्या ८९९५ इतकी नोंदविण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Corona wave subsides in nagpur on friday 81 new corona patients were found nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2021 | 08:56 PM

Topics:  

  • corona patient
  • Corona Positive
  • Nagpur Municipal Corporation
  • आरोग्य विभाग

संबंधित बातम्या

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग
1

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग

Nagpur News :सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर
2

Nagpur News :सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.