Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट; गेल्या 24 तासात 3,325 कोरोना रुग्णांची नोंद, 17 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,564 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 02, 2023 | 01:20 PM
देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट; गेल्या 24 तासात 3,325 कोरोना रुग्णांची नोंद, 17 जणांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहयला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 3,325 रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44,175 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असुन देशातील एकूण मृतांची संख्या वाढून 5,31,564 झाली आहे.

#COVID19 | India reports 3,325 new cases and 6,379 recoveries in the last 24 hours; the active caseload stands at 44,175. (Representative image) pic.twitter.com/gxC6P9rtuH — ANI (@ANI) May 2, 2023

केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या  5,31,564 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे सात जणांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या डेटानुसार, राष्ट्रीय कोविड पॅझिटिव्हीटी रेट 98.71 टक्के नोंदवला गेला आहे. आतापर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,77,257 झाली आहे, तर मृत्यू दर 1.18 टक्के आहे.

[read_also content=”कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर; बेरोजगार, सामन्य वर्गाला देणार ‘या’ सवलती https://www.navarashtra.com/india/congress-manifesto-announced-for-karnataka-assembly-elections-concessions-will-be-given-to-the-unemployed-common-people-nrps-393971/”]

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 92.67 कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या असून, गेल्या 24 तासांत 87,038 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे एकूण 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Web Title: Decrease in corona patients in the country in the last 24 hours 3325 corona patients were recorded 17 people died nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2023 | 01:11 PM

Topics:  

  • delhi
  • India Corona Update
  • Kerala
  • maharashtra corona update

संबंधित बातम्या

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
1

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
2

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
4

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.