Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशिया – युक्रेन युद्ध असंच सुरु राहिलं तर परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागतील, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली चिंता

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू राहिल्यास आणखी त्रास होईल, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजथान सिंह (Rajnath Singh) यांनी केले आहे. जगातील बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. ते पुढे म्हणाले की, जर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल आणि भारत यातून सुटणार नाही.

  • By साधना
Updated On: Mar 05, 2022 | 12:38 PM
rajnath singh

rajnath singh

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या तणावामुळे युक्रेन आणि रशियाच्या (Russia And Ukraine War) अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शुक्रवारी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या अगोदर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चंदौली येथे जाहीर सभेला संबोधित करताना सिंह म्हणाले की, बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे.

#WATCH If war b/w Russia&Ukraine continues it’ll cause more trouble. Most nations import oil, gas from Russia…US has imposed sanctions on Russia…If their economies are affected, entire world has to pay price& India will not be spared:Defence Min Rajnath Singh in Chandauli, UP pic.twitter.com/dDxRtCIyKp

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू राहिल्यास आणखी त्रास होईल, असे राजथान सिंह म्हणाले. जगातील बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. ते पुढे म्हणाले की, जर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल आणि भारत यातून सुटणार नाही.

भाजपा कधीही जनतेच्या विश्वासाला तोडत नाही आणि दिलेली आश्वासने पूर्ण करतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. जौनपूरच्या मल्हानी आणि चंदौलीच्या चकिया विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूक प्रचारसभांना संबोधित करताना सिंह यांनी दावा केला की, गेल्या ३५-४० वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये एकाही पक्षाने सलग दोन वेळा सरकार स्थापन केले नाही, पण भाजपा सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

[read_also content=”रवींद्र जडेजाचे दुसरे शतक, अश्विन ६१ धावांवर बाद; दुपारच्या जेवणापर्यंत ४६८/७ स्कोअर https://www.navarashtra.com/article/india-v-sri-lanka-mohali-test-live-ravindra-jadejas-second-century-ashwin-dismissed-for-61-468-7-score-till-lunch-249484/”]

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युक्रेनमधील विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन गंगाबद्दल ही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, माध्यमांना संबोधित करताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की एकूण ४८ उड्डाणे चालविली गेली आहेत आणि १०,३४८ विद्यार्थ्यांना परत आणले आहे. गेल्या २४ तासात १८ उड्डाणे चालवण्यात आल्याची माहिती बागची यांनी दिली. “पिसोचिनमध्ये ९०० ते १००० भारतीय आणि सुमीमध्ये ७०० हून अधिक विद्यार्थी अडकून पडले आहेत. आम्ही तेथे काही बसेस पाठवण्यात यशस्वी झालो आहोत. पाच बस आधीच सुरू आहेत, आणि संध्याकाळी उशिरा आणखी बस चालवल्या जातील. आम्ही अधिकाऱ्यांना विशेष विनंती केली होती. युद्धविरामशिवाय विद्यार्थ्यांना बाहेर काढणे कठीण दिसत आहे. आम्ही युक्रेन आणि रशियाला युद्धविराम करण्याची विनंती करतो जेणेकरून आम्ही स्थलांतर करू शकू,” असे बागची म्हणाले.

Web Title: Defence minister rajnath singh comment about russia ukraine war nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2022 | 12:36 PM

Topics:  

  • Effect Of Russia Ukraine War
  • Rajnath Singh
  • Russia Ukraine War
  • world

संबंधित बातम्या

India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?
1

India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?

Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल करणार चर्चा
2

Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल करणार चर्चा

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर कर लावणे होते आवश्यक; ट्रम्प प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात विवादित विधान
3

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर कर लावणे होते आवश्यक; ट्रम्प प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात विवादित विधान

Russia Ukraine War :संघर्ष थांबणार? पुतिन यांनी झेलेन्स्कींशी थेट चर्चेचे दिले संकेत; पण, रशियाच्या ‘या’ अटींवरच
4

Russia Ukraine War :संघर्ष थांबणार? पुतिन यांनी झेलेन्स्कींशी थेट चर्चेचे दिले संकेत; पण, रशियाच्या ‘या’ अटींवरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.