Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळी स्पेशल ५ सहजसोप्या ठिपक्यांच्या रांगोळी डिझाईन्स

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा,दिव्यांचा आणि रांगोळीचा सण. दिवाळीत दिव्यांची आरास, आकाशकंदील यासोबतच रांगोळीला देखील महत्त्व आहे.दिवाळीत सर्वत्र रोषणाई पहायला मिळते आणि त्यासोबतच घराबाहेर विविध डिझाईन्सच्या सुबक रंगीत रांगोळ्या बघायला मिळतात. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या डिझाईनच्या रांगोळ्या काढून त्यात रंग भरले जातात.

  • By Aparna
Updated On: Nov 09, 2020 | 04:04 PM
दिवाळी स्पेशल ५ सहजसोप्या ठिपक्यांच्या रांगोळी डिझाईन्स
Follow Us
Follow Us:

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा,दिव्यांचा आणि रांगोळीचा सण. दिवाळीत दिव्यांची आरास, आकाशकंदील यासोबतच रांगोळीला देखील महत्त्व आहे.दिवाळीत सर्वत्र रोषणाई पहायला मिळते आणि त्यासोबतच घराबाहेर विविध डिझाईन्सच्या सुबक रंगीत रांगोळ्या बघायला मिळतात. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या डिझाईनच्या रांगोळ्या काढून त्यात रंग भरले जातात.

यंदा दिवाळीमध्ये तुमच्या घरासमोर कोणती रांगोळी काढायची? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, खाली दिलेले व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ठिपक्यांची रांगोळी काढू शकता.विशेष म्हणजे यासाठी वेळही कमी लागेल आणि या दिसायलाही सुबक दिसतील.

 

-५ ठिपक्यांची रांगोळी

-६ ठिपक्यांची रांगोळी

-७ ते १ ठिपक्यांची रांगोळी

-८ ठिपक्यांची रांगोळी

-९ ठिपक्यांची रांगोळी

 

रांगोळी सुबक आणि नेटकी काढता यावी यासाठी काही टिप्स

-रांगोळी काढत असताना आपल्याकडून चूक होईल असं तुम्हाला वाटत असेल तर थेट रांगोळीचा वापर न करता खडू किंवा पेन्सिलचा वापर करा.

-सर्वातआधी डिझाईन बनवून घ्या आणि मग, रंग भरण्यास सुरुवात करा. असं केल्यास चूक होण्याची शक्यता फार कमी असते. तसेच रंगांचे कॉम्बिनेशन गडद आणि सौम्य ठेवल्यास रांगोळी मस्त दिसेल.

Web Title: Diwali special 5 easy dot rangoli designs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2020 | 04:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.