Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीनंतर आता सुरतमध्ये हत्याकांड, घरगुती वादातुन नराधम बापाने चाकूने वार करत केली मुलीची हत्या, वाचवायला आलेल्या आईवरही हल्ला

या प्रकरणी तात्कळ सुरत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी वेळ न लावत त्वरित रामानुजाल अटक केली. त्याच्याकडून खुनाचे हत्यारही जप्त करण्यात आले आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 31, 2023 | 03:34 PM
दिल्लीनंतर आता सुरतमध्ये हत्याकांड, घरगुती वादातुन नराधम बापाने चाकूने वार करत केली मुलीची हत्या, वाचवायला आलेल्या आईवरही हल्ला
Follow Us
Follow Us:

सुरत : दिल्लीत 16 वर्षीय मुलीच्या हत्येच्या (Delhi Murder News) घटनेनं संपुर्ण देशात संतापाची लाट आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. आता असचं एक प्रकरण गुजरातमधून समोर येत आहे. गुजरातच्या सुरतमध्ये घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या 19 वर्षीय मुलीवर चाकूने अनेक वार केले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. (Surat Murder News) मुलीला वाचवायला आलेल्या पत्नीवरही याने चाकूने हल्ला केला.  आरोपीने आपल्या मुलीला पकडून तिच्यावर अनेक वेळा वार केले. तिचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत ती जवळच्याच एका खोलीत शिरली. तो तिचा पाठलाग करत तिथही गेला आणि तिची हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

रामानुज नावाची व्यक्ती  आपल्या कुटुंबासोबत सुरतच्या सत्य नगर सोसायटीत भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. मुलीच्या गच्चीवर झोपण्यावरुन त्याचा पत्नीसोबत वाद झाला होता. वादावादी इतकी वाढली की आरोपीने संतापाच्या भरात मुलीवर चाकूने हल्ला केला. तर तिचा बचाव करायला आलेल्या पत्नीवरही त्याने चाकूने वार केले. पण वेळेवर मुलांनी हस्तक्षेप केल्याने आईचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सीसीटीव्ही फुटेजनुसार, रात्री 11.20 च्या सुमारास रामानुजने आपल्या पत्नीवर घरातील मुलांसमोर चाकूने हल्ला केला आणि तिला जखमी केले. यादरम्यान त्याच्या मुलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्याला पकडून ठेवले.

आरोपी पित्याला अटक

या प्रकरणी तात्कळ सुरत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी वेळ न लावत त्वरित रामानुजाल अटक केली. त्याच्याकडून खुनाचे हत्यारही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा प्रमुख तपास निरीक्षक आरके पटेल यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत खून आणि खुनाचा प्रयत्न यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असताना अधिकाऱ्यांनी पीडित आणि तक्रारदार रेखा यांचे जबाब घेतले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Father killed the daughter by stabbing her with a knife due to a domestic dispute in surat nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2023 | 03:34 PM

Topics:  

  • doughter

संबंधित बातम्या

लोणावळ्यात थरार! आईने चिमुकल्या लेकीसह दरीत घेतली उडी; झाडाच्या फांद्यांत अडकले अन्…
1

लोणावळ्यात थरार! आईने चिमुकल्या लेकीसह दरीत घेतली उडी; झाडाच्या फांद्यांत अडकले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.