Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळ्यात थरार! आईने चिमुकल्या लेकीसह दरीत घेतली उडी; झाडाच्या फांद्यांत अडकले अन्…

लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवर आईने आठ वर्षांच्या मुलीसह १०० फूट खोल दरीत उडी घेतली! खोल दरीत कोसळलेल्या मायलेकी झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने धाव घेतली. दोरीच्या मदतीने दोघींची सुटका करण्यात आली. कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याची माहिती असून, पोलीस तपास सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 19, 2026 | 11:39 AM
लोणावळ्यात थरार! आईने चिमुकल्या लेकीसह दरीत घेतली उडी; झाडाच्या फांद्यांत अडकले अन्...

लोणावळ्यात थरार! आईने चिमुकल्या लेकीसह दरीत घेतली उडी; झाडाच्या फांद्यांत अडकले अन्...

Follow Us
Follow Us:
  • १०० फूट खोल दरीत उडी
  • झाडाच्या फांद्यांमुळे मायलेकींचे प्राण वाचले
  • रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका

लोणावळा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील लायन्स पॉइंट येथे रविवारी धक्कादायक घटना घडली. एका महिलेने आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह सुमारे १०० फूट खोल दरीत उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने मायलेकी झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्याने त्यांचे प्राण वाचले.

झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्या मायलेकी

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. दरीत पडल्यानंतर आई आणि मुलगी झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्या. घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा:दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!

दोरीच्या साहाय्याने बचावकार्य

सुमारे १०० फूट खोल दरीत अडकलेल्या मायलेकींना दोरीच्या साहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले. या घटनेत दोघींनाही किरकोळ दुखापत झाली असून, महिलेला उपचारासाठी लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके कारण काय? पोलिसांचा तपास सुरू

वेळीच बचावकार्य झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा:अवघ्या 3 महिन्यांचा संसार, देवीदर्शनाहून परतताना काळाचा घाला! नवविवाहित लोकेशचा दुर्दैवी अंत

Web Title: Lonavala lions point mother daughter rescue valley

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • doughter
  • Lonavala news
  • Lonavla
  • Rescue team

संबंधित बातम्या

Malvan: भरतीचा जोर, उसळत्या लाटा अन् जीवघेणा थरार! आचरा किनाऱ्यावर जवानांची शर्थीची झुंज
1

Malvan: भरतीचा जोर, उसळत्या लाटा अन् जीवघेणा थरार! आचरा किनाऱ्यावर जवानांची शर्थीची झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.