• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Finally Alia And Ranbir Kapoors Wedding Date Out Read Article Nrak

अखेर आलिया-रणबिरच्या लग्नाचा मुहूर्त निघाला; या दिवशी बांधणार लग्नगाठ

आलिया आणि रणबीरचे गेल्या वर्षी लग्न झाले असते, पण कोरोना महामारीमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 14, 2022 | 03:38 PM
Alia-and-Ranbir
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. याशिवाय बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतच्या लग्नामुळेही ती चर्चेत असते. आता दोघांच्या लग्नाची नवी तारीख समोर आली आहे. आता हे जोडपे ऑक्टोबर 2022 मध्येच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी रणबीर-आलिया डिसेंबर २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आली होती. मात्र, अद्याप या दोघांकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आलिया आणि रणबीरचे गेल्या वर्षी लग्न झाले असते, पण कोरोना महामारीमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. यानंतर बातमी आली की, दोघेही यावर्षी एप्रिल महिन्यात लग्न करणार आहेत. पण, त्यांचे लग्न एप्रिलमध्ये होणार नसल्याचे आता निश्चित झाले आहे. कारण, पुढचा महिना सुरू होण्यासाठी केवळ 20 दिवस उरले असून दोघांच्याही कुटुंबीयांनी कोणतीही तयारी सुरू केलेली नाही.

दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तारीख निश्चित केली आहे.

आता कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी ठरवलंय की रणबीर-आलियाचं लग्न याच वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. सूत्रानुसार, “आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखा का मागे पडतात हे कोणालाच माहीत नाही. पाली हिलमधील कृष्णा राजच्या (त्यांच्या घराच्या) नूतनीकरणाचा प्रश्न आहे, ते त्यांचे घर अद्याप तयार नाही. जोडप्याचे नवीन घर पूर्णपणे तयार होण्यासाठी आणखी किमान 18 महिने लागू शकतात. त्यानंतरच हे जोडपे या घरात शिफ्ट होऊ शकते.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलिया-रणबीर एकत्र दिसणार

आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय आलियाकडे एसएस राजामौलीचा चित्रपट ‘RRR’, संजय लीला भन्साळीचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि करण जोहरचा चित्रपट ‘तख्त’, ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’ आणि ‘डार्लिंग्स’ आहेत. रणबीरबद्दल बोलायचे झाले तर तो लव रंजनच्या आगामी चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Finally alia and ranbir kapoors wedding date out read article nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2022 | 12:48 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • alia ranbir
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”
1

Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

‘Alpha’च्या सेटवर एकमेकांना भिडले आलिया आणि बॉबी; दिग्दर्शक आदित्य चोप्राने घेतला मोठा निर्णय
2

‘Alpha’च्या सेटवर एकमेकांना भिडले आलिया आणि बॉबी; दिग्दर्शक आदित्य चोप्राने घेतला मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Feb 17, 2026 | 03:06 PM
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Feb 17, 2026 | 03:05 PM
RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

Feb 17, 2026 | 03:04 PM
शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Feb 17, 2026 | 03:03 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Feb 17, 2026 | 03:00 PM
‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

Feb 17, 2026 | 03:00 PM
17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Feb 17, 2026 | 02:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.