नवविवाहित दाम्पत्य राहुल वैद्य आणि दिशा परमार(Rahul Vaidya And Disha Parmar Photos) कायम चर्चेत असतात. यावेळी ते त्यांच्या गणेशोत्सवातील(Ganeshotsav 2021) लूकमुळे चर्चेत आहेत. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या घरी गणपतीचे(Rahul Vaidya And Disha Parmar Ganpati Festival Look) आगमन झाले आहे. गणेशोत्सवाचे त्या दोघांचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचा हा खास लूक तुम्हालाही नक्की आवडेल.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
जाहिरात
जाहिरात
Web Title: Ganpati photos of rahul vaidya and disha parmar nrsr