Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम गंभीर याने घेतली अमित शहांची भेट; निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल दिल्या शुभेच्छा

भारतीय संघाचे आगामी हेडकोच गौतम गंभीर याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

  • By युवराज भगत
Updated On: Jun 18, 2024 | 06:15 PM
Gautam Gambhir met Amit Shah

Gautam Gambhir met Amit Shah

Follow Us
Close
Follow Us:

Gautam Gambhir Met Union Home Minister Amit Shah : भारतीय संघाच्या हेडकोच पदावर लवकरच विराजमान होणाऱ्या गौतम गंभीर याने केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत, निवडणुकीच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शहांचे नेतृत्व देशाला स्थैर्य आणि सुरक्षा देण्यासाठी बळकटी देईल अशी अपेक्षा गौतम गंभीर याने व्यक्त केली. अशी पोस्ट सुद्धा गौतम गंभीर याने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून टाकली आहे. नुकतेच बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याद्वारे गौतम गंभीर याची भारतीय संघाच्या हेडकोचपदावर नियुक्ती झाली आहे. त्यानंतर गौतम गंभीर याची अमित शहांना भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

राहुल द्रविड विश्वकपपर्यंत असणार हेडकोच
सध्याचे हेड कोच राहुल द्रविड याची मुदत टी-20 विश्वकपनंतर संपणार आहे. राहुल द्रविड याने हेडकोच मुदतवाढीसाठी अर्ज केला नसल्यामुळे आता गौतम गंभीरच टीम इंडियाचे हेडकोच असणार आहेत. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, गौतम गंभीर याने पदावर बसण्यापूर्वी काही अटी BCCI समोर ठेवल्या होत्या.

सर्व मागण्या बीसीसीआयने केल्या मान्य

मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीरने बीसीसीआयकडे संघावर संपूर्ण नियंत्रण, पांढऱ्या आणि लाल चेंडूसाठी स्वतंत्र संघ यासारख्या काही मागण्या केल्या आहेत. या सर्व मागण्या बीसीसीआयने मान्य केल्या आहेत आणि त्याची नियुक्ती करण्यास उत्सुक आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते, ज्याची अंतिम मुदत 27 मे होती. नोकरीच्या वर्णनानुसार, नवीन भारतीय पुरुष मुख्य प्रशिक्षक जुलै 2024 ते डिसेंबर 2027 या तीनही फॉरमॅटसाठी कार्यरत असेल.

राहुल द्रविडचा करार संपणार

भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा करार 2021 च्या T20 विश्वचषकानंतर नोव्हेंबरमध्ये सुरू झाला आणि 2023 च्या मायदेशातील एकदिवसीय विश्वचषकाने संपेल. मात्र, ती यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत वाढवण्यात आली. नुकतेच गौतम गंभीरने एका कार्यक्रमादरम्यान सुचवले होते की, ‘राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही.’ 42 वर्षीय म्हणाला होता, “मला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात.”

Web Title: Gautam gambhir met amit shah congratulated him on his success in elections posted on his official twitter handle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 06:15 PM

Topics:  

  • BCCI Secretary Jai Shah
  • Gautam Gambhir

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 पूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, पहाटे 4 वाजता झाला भस्म आरतीत सामील
1

Asia Cup 2025 पूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, पहाटे 4 वाजता झाला भस्म आरतीत सामील

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
2

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Photo : मुथय्या मुरलीधरनने गौतम गंभीरपेक्षा जास्त मारले आहेत षटकार, पहा ही 5 आश्चर्यकारक नावे
3

Photo : मुथय्या मुरलीधरनने गौतम गंभीरपेक्षा जास्त मारले आहेत षटकार, पहा ही 5 आश्चर्यकारक नावे

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
4

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.