आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत.
भारत नुकताच आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळून आला आहे. त्यात भारताचा पराभव झाला आहे. या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले जाईल अशी अपेक्षा होती.
आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.
काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला…
Remove Gautam Gambhir bring MS dhoni s sreesanth Big Statement: टिम इंडियाला गौतम गंभीरची गरज नाही त्याऐवजी एस एस धोनी ला संघात आणा असं वक्तव्य माजी खेळाडू श्रीसंत याने केले…
Gautam Gambhir breaks silence on Rishabh Pant' captaincy Removal: भारत-अफगाणिस्तान कसोटीपूर्वी गौतम गंभीर यांनी ऋषभ पंतच्या उपकर्णधारपद बदलावर भाष्य केले आहे. त्यांनी पंतला परिस्थितीनुसार खेळण्याचा सल्ला देत संघासाठी योगदान आणि…
Sai Sudharsan Will Bat at NO 3 Gautam Gambhir Statement: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शनला मोठी संधी मिळाली आहे. साई सुदर्शन कसोटी संघात नंबर-3 वर फलंदाजी करणार…
भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. संघाला सर्वोत्तम बनवण्यासाठी त्यामध्ये गोलंदाजी, फिल्डिंग, फलंदाजी प्रशिक्षक असणे आवश्यक असते. भारताचा गोलंदाजीचा प्रमुख भाग एक स्पिन गोलंदाजी आहे.
एकीकडे सर्व खेळाडू आता IPL च्या तयारीला लागले असताना यादरम्यान Gautam Gambhir यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले होतं. गंभीर यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रकरणी दिल्ली हायकोर्टचा निकाल…
भारतीय कोच गौतम गंभीर यांनी एआय डीपफेक आणि ओळखीच्या चोरीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला भरला आहे. यात मेटा, गुगल, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टलाही पक्षकार केले आहे.
रविचंद्रन अश्विनची निवृत्ती भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याने अचानक निवृत्ती जाहीर केली आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केले.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाची भूमिका अत्यंत कळीची ठरली, असे विधान गंभीरने केले आहे.
आयपीएल हंगामात षटकारांची संख्या वाढत आहे. नवीन हंगामापूर्वी, आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या टॉप १० खेळाडूंवर एक नजर टाकूया. यादीत चार भारतीयांचा समावेश आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संदेश पाठवला आहे. जय शाह यांनी पुरस्कार जिंकत राहण्याचे आवाहन केले आहे.
दुखापतीमुळे हर्षित राणा स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी केकेआरमध्ये सामील झाला आहे. झिम्बाब्वेचा गोलांदाज सामील होताना त्याने इंटरनॅशनल लेव्हलला पाकिस्तानची चांगलीच बेज्जती केली.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही मुंबईचं दैवत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. दोघंही विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन बाप्पाच्या चरणी पोहोचले.
गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला. यशस्वी प्रशिक्षक असूनही, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने त्यांना इशारा दिला आहे.
आता भारताचे कोच गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दिल्लीतील गुरुद्वारा श्री रकाब गंज साहिब येथे प्रार्थना करताना दिसले.
भारताच्या ऐतिहासिक विजय झाला आणि नंतर एका नवीन वादास तोंड फुटलं. माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी भारतीय संघाच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. त्याच्या या विधानावरुन बऱ्याच…
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष आता २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपकडे आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आयपीएल २०२६ नंतरच्या तयारीचा मास्टरप्लॅन जाहीर केला आहे.