• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Google Refuses To Ge Whats App Chat Information To Police Without Warrant Nrsr

जेएनयू हिंसाचार प्रकरण – ‘त्या’ २ व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या ३३ सदस्यांच्या चॅट्सबद्दलची माहिती हवी असेल तर वॉरंट दाखवा,गुगलचे पोलिसांना उत्तर

दिल्ली पोलिसांनी जेएनयूमध्ये(JNU Violence) झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दोन व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या(Whats App Chat) ३३ सदस्यांच्या चॅटबद्दलची माहिती गुगलकडे मागितली होती. त्याला गुगलने उत्तर(Google Answer To Police) दिलं आहे.

  • By साधना
Updated On: Jun 16, 2021 | 01:12 PM
जेएनयू हिंसाचार प्रकरण – ‘त्या’ २ व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या ३३ सदस्यांच्या चॅट्सबद्दलची माहिती हवी असेल तर वॉरंट दाखवा,गुगलचे पोलिसांना उत्तर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिल्ली :दिल्ली पोलिसांनी(Delhi Police) गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जेएनयूमध्ये(JNU Violence) झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दोन व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या ३३ सदस्यांच्या चॅटबद्दलची माहिती गुगलकडे मागितली होती. त्याला गुगलने उत्तर(Google Answer To Police) दिलं आहे. व्हॉटस अ‍ॅप चॅट्स उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिसांकडे वॉरंट असलं पाहिजे तरच हे चॅट्स दाखवले जातील, असं उत्तर गुगलने पोलिसांना दिलं आहे.

गेल्या वर्षी ५ जानेवारीला चेहरा झाकलेले जवळपास १०० लोक हातात काठ्या घेऊन विद्यापीठात आले होते आणि साधारण ४ तास ते विद्यापीठात तोडफोड करत होते. यामध्ये ३६ विद्यार्थी, शिक्षक आणि इतर स्टाफला दुखापत झाली. हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं होतं. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये एकही अटक झालेली नाही.

[read_also content=”हिरानंदानी सोसायटीतील नागरिकांना देण्यात आली बोगस लस – मुंबई पोलिसांनी दोघांना केली अटक https://www.navarashtra.com/latest-news/fake-vaccine-dose-given-to-residents-of-hiranandani-society-nrsr-142980.html”]

पोलिसांनी या प्रकरणात युनिटी अगेन्स्ट लेफ्ट आणि फ्रेंड्स ऑफ आरएसएस अशा दोन व्हॉटस प गटात सहभागी असलेल्या ३३ विद्यार्थी आणि सदस्यांच्या चॅट्सची माहिती देण्याची मागणी व्हॉटस अ‍ॅप आणि गुगलकडे केली होती. या सदस्यांनी शेअर केलेले मेसेजेस, फोटो, व्हिडिओ या सगळ्यांची माहिती पोलिसांनी मागवली होती.  व्हॉटस अ‍ॅपने ही माहिती देण्यास नकार दिला असून गुगलने पोलिसांना या प्रकरणी उत्तर दिलं आहे.

या उत्तरात गुगलने म्हटलं आहे की, जी माहिती पोलिसांनी मागवली आहे ती माहिती गुगल कंपनीच्या अखत्यारित येते. गुगल कंपनी अमेरिकास्थित असून ती अमेरिकन कायद्यांच्या आधारे चालते. त्यामुळे ते ही सगळी माहिती साठवून ठेवू शकतात. मात्र ही पोलिसांना तेव्हाच दिली जाईल जेव्हा पोलीस परस्पर कायदेशीर सहाय्य करारांतर्गत (MLAT) वॉरंट किंवा पत्र गुगलला देतील. अशा परिस्थितीमध्ये गुगल हे अमेरिकन कायद्यांचं पालन करुन काम करते असं पोलिसांनी सांगितलं आहे.
अशा प्रकारचं पत्र किंवा वॉरंट हे एका देशाला दुसऱ्या देशाकडून कायदेशीर सहाय्य मिळण्यासाठी केलेली कायदेशीर विनंती असते. दोन किंवा अधिक देशांकडून एखाद्या गुन्ह्याबद्दल तपास करत असताना माहिती मिळवण्यासाठी Mutual Legal Assistance Treaty हा करार करण्यात आला आहे.

Web Title: Google refuses to ge whats app chat information to police without warrant nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2021 | 01:06 PM

Topics:  

  • Whats App Chat

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

Jan 08, 2026 | 03:39 PM
Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली

Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली

Jan 08, 2026 | 03:36 PM
Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Jan 08, 2026 | 03:30 PM
अस्सल गावराण चवीची झणझणीत ‘शेवभाजी’ कशी तयार करायची? अवघ्या 10 मिनिटांची आहे रेसिपी!

अस्सल गावराण चवीची झणझणीत ‘शेवभाजी’ कशी तयार करायची? अवघ्या 10 मिनिटांची आहे रेसिपी!

Jan 08, 2026 | 03:30 PM
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

Jan 08, 2026 | 03:27 PM
अरे माझ्या शंभूराजाss! संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार कोणी केले? अंगाचा थरकाप उडवणारी कथा एकदा वाचाच

अरे माझ्या शंभूराजाss! संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार कोणी केले? अंगाचा थरकाप उडवणारी कथा एकदा वाचाच

Jan 08, 2026 | 03:26 PM
‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट

Jan 08, 2026 | 03:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM
या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

Jan 08, 2026 | 02:32 PM
Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Jan 07, 2026 | 02:49 PM
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.